8 December 2022 Current Affairs in Marathi | 8 डिसेंबर 2022 चालू घडामोडी

8 डिसेंबर 2022 चालू घडामोडी | 8 December 2022 Current Affairs in Marathi

1 आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो?
A. 1 डिसेंबर
B. 3 डिसेंबर
C. 4 डिसेंबर
D. 5 डिसेंबर

 • प्रोजेक्ट लेपर्ड – 2009 पासून सुरू करण्यात आला.
 • भारतातील सर्वात पहिला प्रोजेक्ट लेपर्ड हा राजस्थान राज्याने सुरू केला.
 • सर्वात जास्त चित्ता – आफ्रिका, नामिबिया व बोत्सवाना
 • Kuno National Park MP मध्ये – नामिबिया मधून 8 चित्ता आणले. यामध्ये 3 नर आणि 5 मादी आहेत.

2 कोणत्या राज्यात सर्वाधिक ग्रीड इन्ट्रॅकटिव्ह अक्षय ऊर्जा क्षमता आहे?
A. तामिळनाडू
B. महाराष्ट्र
C. राजस्थान
D. कर्नाटक

HIGHEST GRID-INTERACTIVE RENEWABLE POWER CAPACITY

 • राज्य आणि क्षमता
 • कर्नाटक – 15463 मेगावॅट
 • तामिळनाडू – 15225 मेगावॅट
 • गुजरात – 13153 मेगावॅट
 • महाराष्ट्र – 10267 मेगावॅट
 • राजस्थान
 • आंध्रप्रदेश
 • मध्यप्रदेश

 7 डिसेंबर 2022 चालू घडामोडी

3. केंद्र सरकारला कोणत्या कंपनीकडून सुमारे रुपये 5,001 कोटी लाभांशाच्या रुपात मिळाले आहेत?
A. Zenara Pharma
B. Hdfc ERGO
C. ONGC
D. SBI CARD

 • ONGC – ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन
 • तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ
 • स्थापना – 14 ऑगस्ट 1956
 • अध्यक्ष – अरुण कुमार सिंघ
 • मुख्यालय – नवी दिल्ली

4. काझीरंगा प्रकल्पावर भारत आणि —— देश सहकार्य करत आहेत?
A. जपान
B. फ्रांस
C. रशिया
D. अमेरिका

 • FRANCE – फ्रान्स
 • अध्यक्ष – एलिझाबेथ बोर्न
 • राजधानी – पॅरिस
 • चलन – युरो

5. वित्त मंत्रालयानुसार वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलन नोव्हेंबर 2022 मध्ये …… कोटी रुपये झाले आहे?
A. 1,45,867 कोटी
B. 1,51,718 कोटी
C. 1,47,686 कोटी
D. 1,43,612 कोटी

नोव्हेंबर 2021 पेक्षा 11% जास्त संकलन झाले आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये हे संकलन 1,31,526 कोटी रुपये इतके होते.
हा सलग 9 वा महिना आहे ज्यामध्ये जीएसटी कलेक्शन हे 1.40 लाख कोटी पेक्षा जास्त आहे.

GST विषयी महत्वाचे मुद्दे

 • GST – GOODS AND SERVICES TAX (वस्तू आणि सेवा कर)
 • जीएसटी संकल्पना कोठे निर्माण झाली – कॅनडा
 • 1 जुलै 2017 रोजी भारतात GST ची अंमलबजावणी करण्यात आली.
 • 1 जुलै हा दिवस GST दिवस म्हणून साजरा केला जातो.
 • GST हा अप्रत्यक्ष प्रकारचा एक कर आहे.
 • GST परिषदेचे प्रमुख हे केंद्रीय अर्थमंत्री असतात.
 • GST हे विधेयक मंजूर करण्यासाठी 101 वी घटना दुरुस्ती करण्यात आली होती.
 • GST चे मुख्य 3 प्रकार आहेत- CGST ,SGST आणि IGST
 • GST अंमलबजावणी करणारे पहिले देश हे फ्रान्स (1954) आणि आता भारत (2017) आहेत.
 • विजय केळकर या समितीने भारताला GST लागू करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता.
 • GST लागू करणारे पहिले राज्य आसाम असून शेवटचे राज्य हे जम्मू काश्मीर आहे.

6. ….. मध्ये भारतातील पाहिले डार्क नाईट स्काय रिझर्व्ह असेल?
A. पटना
B. जयपूर
C. विशाखापट्टणम
D. लडाख

समुद्रसपाटीपासून याची उंची 4500 मीटर इतकी असणार आहे.

7. सशस्त्र सेना ध्वज दिवस केव्हा साजरा करण्यात येतो?
A. 5 डिसेंबर
B. 6 डिसेंबर
C. 7 डिसेंबर
D. 8 डिसेंबर

भारताच्या संशस्त्र दलातील सैनिक आणि दिग्गजांचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. 1949 पासून दरवर्षी 7 डिसेंबर हा दिवस सशस्त्र सेना ध्वज दिवस म्हणून साजरा केला जातो.

7 डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस म्हणून साजरा केला जातो.

8. वन डे मध्ये सर्वाधिक धावा करणारा सहावा भारतीय खेळाडू कोण ठरला आहे?
A. विराट कोहली
B. रोहित शर्मा=
C. के एल राहुल
D. दिनेश कार्तिक

वन डे मध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय खेळाडू

 • क्रमांक. खेळाडूचे नाव – सामने – धावा
 • सचिन तेंडुलकर – 463 – 18426
 • विराट कोहली – 262 – 12353
 • सौरव गांगुली – 308 – 11221
 • राहुल द्रविड – 340 – 10768
 • एम एस धोनी – 347 – 10599
 • रोहित शर्मा – 234 – 9403

9. RBI ने चलन विषयक धोरण मध्ये RBI ने रेपो दरात ….. आधार गुणांनी दर वाढवण्यात आले आहेत?
A. 35
B. 20
C. 45
D. 50

10. भारतातील पहिले सोन्याचे एटीएम …. मध्ये सुरू झाले आहे.
A. चेन्नई
B. दिल्ली
C. मुंबई
D. हैद्राबाद

सोन्याचे ATM तुम्हाला 5 किलो सोने साठवण्याची क्षमता देते. यामधून 0.5 ग्राम ते 100 ग्राम सोने काढता येणार आहे.

भारतातील इतर काही प्रथम घटना

 • देशातील पहिले डिजिटल पत्त्यासह स्मार्ट सिटी शहर – इंदोर
 • भारतातील पहिला शुद्ध हरित हायड्रोजन प्लांट – आसाम
 • देशातील पहिली पोर्टेबल सोलर रुफटॉप प्रणाली – गांधीनगर
 • भारतातील पहिला स्टील रोड – गुजरात
 • व्हॅक्युम आधारित गटार प्रणाली असलेले पाहिले शहर – आग्रा
 • कार्बन न्यूटरल शेती पद्धती सादर करणार पहिले राज्य – केरळ
 • 100% सेंद्रिय शेती करणारे पहिले राज्य – सिक्कीम
 • पहिल्या शासकीय इंग्रजी माध्यम महाविद्यालय – त्रिपुरा
 • भारतातील पहिल्या अमृत सरोवर चे उदघाटन – पटवाई रामपूर उत्तरप्रदेश
 • भारतातील पहिले निव्वळ शून्य ऊर्जा समुदाय गाव – मोढेरा
 • पहिला एक्वा पार्क – अरुणाचल प्रदेश

11. संगम व्यायामाची 7 वी आवृत्ती …. मध्ये सुरू होत आहे?
A. पंजाब
B. महाराष्ट्र
C. गोवा
D. आंध्रप्रदेश

भारत आणि यूएस नौदलात हा एक संयुक्त नौदल सराव आहे.

भारताचे इतर देशांच्या सोबत असलेले व्यायाम

 • मैत्री – भारत आणि थायलंड
 • एकुवेरीन – भारत आणि मालदीव
 • हॅन्ड इन हॅन्ड – भारत आणि चीन
 • मित्र शक्ती – भारत आणि श्रीलंका
 • हरिमाऊ शक्ती – भारत आणि मलेशिया
 • कुरुक्षेत्र – भारत आणि सिंगापूर
 • NOMADIC ELEPHANT – भारत आणि मंगोलिया
 • शक्ती – भारत आणि फ्रान्स
 • सूर्य किरण – भारत आणि नेपाळ
 • युद्ध अभ्यास – भारत आणि अमेरिका
 • गरुडा शक्ती – भारत आणि इंडोनेशिया

12. जिंदाल शेडेड ग्रुप 3 अब्ज डॉलरचा ग्रीन स्टील प्लांट …. मध्ये स्थापना करणार आहे?
A. इंडोनेशिया
B. ओमान
C. अर्जेंटिना
D. जपान

वर्षाला 5 दशलक्ष टन पोलाद उत्पादन या प्रकल्पातून होणार आहे. स्टीलच्या उत्पादनासाठी नैसर्गिक वायूचा वापर केला जाणार आहे. ग्रीन स्टील म्हणजे कार्बन गहन जीवष्म इंधन न वापरता स्टील निर्मिती करणे होय. म्हणजेच without use of Carbon Intensive Fossil Fuels

13 आशियाई ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेत पदक जिंकणारा पहिला भारतीय अंडर 17 शटलर कोण बनला आहे?
A. उन्नती हुडा
B. सायना नेहवाल
C. पारूपल्ली कश्यप
D. अश्विनी पोंनप्पा

तुम्हाला जर का हा Chalu Chadamodi चा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers साठी आमच्या वेबसाईट ला नियमित visit करा.

नमस्कार विद्यार्थीमित्रांनो, मी सायली जोशी तुमचं माझ्या वेबसाईटवर स्वागत करीत आहे. मी माझ्या वेबसाईट वर एमपीएससी आणि इतर महाराष्ट्रातील होणाऱ्या स्पर्धा परीक्षा संबंधीची माहिती नियमितपणे शेअर करत असते. मी एम ए केलेला आहे. मला पाच वर्षाचा ऑनलाइन टिचिंग चा अनुभव आहे. आणि माझ्या या वेबसाईटच्या मार्फत मी मला असलेली माहिती तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करत आहे.

Leave a Comment