Sign Up

Sign Up to our social questions and Answers Engine to ask questions, answer people’s questions, and connect with other people.

Sign In

Login to our social questions & Answers Engine to ask questions answer people’s questions & connect with other people.

Forgot Password

Lost your password? Please enter your email address. You will receive a link and will create a new password via email.

Please briefly explain why you feel this question should be reported.

Please briefly explain why you feel this answer should be reported.

Please briefly explain why you feel this user should be reported.

MPSC GK Latest Articles

7 December 2022 Current Affairs in Marathi | 7 डिसेंबर 2022 चालू घडामोडी

7 December 2022 Current Affairs in Marathi | 7 डिसेंबर 2022 चालू घडामोडी

7 December 2022 Current Affairs in Marathi | 7 डिसेंबर 2022 चालू घडामोडी

7 December 2022 Current Affairs in Marathi: आमच्या वेबसाईट वरील Daily current affairs in Marathi नियमित वाचून तुम्हाला MPSC, Police bharati, Talathi bharati, ZP bharati, Post Office Bharti, UPSC, SSC, IBPS, BANK PO, PSI, STI, ASO, यासारख्या सर्व सरकारी परीक्षांसाठी तयारी करायला मदत होईल.

1. 11 डिसेंबरला हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग याच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार आहे?
A. देवेंद्र फडणवीस
B. एकनाथ शिंदे
C. राजेंद्र सिंह
D. नरेंद्र मोदी

  • पहिला 701 किमी चा टप्पा
  • या एक्स्प्रेस वेला समृद्धी कॉरिडॉर देखील म्हणतात
  • 55335 कोटी रुपयांचा प्रकल्प खर्च
  • 10 जिल्ह्यांच्या 392 गावांच्या पुढून हा जातो.
  • 150 किमी प्रतींतास एवढ्या सर्वोच्च वेहासाठी डिझाईन केले आहे.

2. कोणत्या राज्याने राज्याचे आरक्षण 76% पर्यंत वाढवण्याचे विधेयक मंजूर केले?

A. पंजाब
B. जम्मू काश्मीर
C. छत्तीसगड
D. महाराष्ट्र

  • 32% आरक्षण STs साठी
  • 13% आरक्षण SCs साठी
  • 27% आरक्षण OBCs साठी
  • आणि 4% EWS साठी
  • छत्तीसगढ़ राज्याची माहिती
  • स्थापना – 1 नोव्हेंबर 2000
  • मुख्यमंत्री – भूपेश बघेल
  • राज्यपाल – अनुसुईया उडके
  • राजधानी – नया रायपूर
  • महत्वाची राष्ट्रीय उद्याने – इंद्रावती, कांजर घाटी
  • महत्वाची धरणे – गँगरेल, मुर्रम सिल्ली, कुटाघाट

3. भारतातील कोणत्या केंद्रशासित प्रदेशात देशातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय योग केंद्र आहे?

A. दिल्ली
B. जम्मू काश्मीर
C. तामिळनाडू
D. हरियाणा

जम्मू काश्मीर विषयी माहिती 

  • केंद्रशासित प्रदेश – 31 ऑक्टोबर 2019
  • उप राज्यपाल – मनोज सिन्हा
  • राजधानी – श्रीनगर आणि जम्मू
  • राष्ट्रीय उद्यान – सलिम अली, दचीगाम
  • महत्वाची धरणे – वागलीहर, उरी

4. 33 व्या क्रा.अंकाचे Elephant Reserve तराई हत्ती राखीव हे भारतातील कोणत्या राज्यात असणार आहे?

A. उत्तरप्रदेश
B. तामिळनाडू
C. राजस्थान
D. महाराष्ट्र

5. अलीकडेच कोणत्या राज्यात पहिला सिलचर-सीलहट महोत्सव सुरू झाला आहे?

A. मेघालय
B. मणिपूर
C. नागालँड
D. आसाम 

हा उत्सव भारत आणि बांगलादेश संबंध चिन्हांकित करण्यासाठी सुरू केला गेला आहे.

आसाम राज्य विषयी माहिती 

  • स्थापना – 1947
  • मुख्यमंत्री – हेमंत बिस्वा सरमा
  • राज्यपाल – जगदीश मुखी
  • राजधानी – दिसपुर
  • राष्ट्रीय उद्याने – काझिरंगा, मानस, डिब्रू सैखोवा, रायमोना, देहिंग पटाई
  • महत्वाची धरणे – पग्लडीया, सुबनसिरी

6. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

A. इक्बाल सिंग लालपुरा
B. विजय सांपाला
C. हंसराज गंगाराम
D. हर्ष कुमार

7. स्वतंत्र दीव्यांग विभाग स्थापन करणारे ___ हे देशातील पहिले राज्य ठरले आहे?

A. गुजरात
B. महाराष्ट्र
C. तामिळनाडू
D. राजस्थान

दिव्यांग विभाग स्थापन करण्याची महत्त्वाची करणे 

  • दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग असावा
  • भिन्न अपंग व्यक्तींची कल्याणासाठी
  • सरकारने 1143 कोटी रुपये दिले आहेत
  • अपंग व्यक्तीचा आतंरराष्ट्रीय दिवस 3 डिसेंबर रोजी असतो.
  • कार्बन न्युट्रल शेती सादर करणारे पहिले राज्य – केरळ
  • 100% सेंद्रिय शेती करणारे पहिले राज्य – सिक्कीम
  • पहिले शासकीय इंग्रजी माध्यम महाविद्यालय – त्रिपुरा
  • भारतातील पहिल्या अमृत सरोवर चे उद्घाटन – पटवाई, रामपूर, UP
  • भारतातील पहिले निव्वळ शून्य ऊर्जा समुदाय गाव – मोढेरा
  • कोणत्या राज्यात पहिला एक्वा पार्क उभारला जाणार – अरुणाचल प्रदेश
  • ईशान्येकडील पहिला मासा संग्रहालय कोणत्या राज्यात – अरुणाचल प्रदेश
  • जगातील पहिले वैद्दिक घड्याळ – उज्जैन मध्ये
  • सोन्याची समान किंमत लागू करणारे पहिले राज्य – केरळ
  • आशियाई कप स्पर्धेत पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला – मनिका वत्रा
  • Karate-1 series A – सुवर्णपदक जिंकणारा पाहिलं भारतीय – प्रणय शर्मा
  • स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करणारे पहिले राज्य – महाराष्ट्र

8. दिव्यांग कलांकरांसाठी पहिला दिव्यांग कला मेळा ____ येथे सुरू होत आहे?

A .दिल्ली
B. गुजरात
C. तामिळनाडू
D. महाराष्ट्र

दिव्यांग कारागीर, कारागीर यांच्या कलाकुसर उत्पादनासाठी एक उत्तम व्यासपीठ प्रदान करण्यासाठी हा मेळा आयोजित करण्यात आला आहे.

9. कोणत्या उच्च न्यायालयाने मंदिरामध्ये मोबाईल फोन वापरण्यास बंदी घातली आहे?

A. गुवाहाटी उच्च न्यायालय
B. मुंबई उच्च न्यायालय
C. दिल्ली उच्च न्यायालय
D. मद्रास उच्च न्यायालय 

10. नवी दिल्ली येथे मिलेट्स स्मार्ट नुट्रीटिव फूड काँक्लेव्ह मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून कोणी भाग घेतला?

A. अनुराग ठाकूर
B. राजनाथ सिंग
C. पीयूष गोयल
D. नितीन गडकरी

11. कैरो, इजिप्त मध्ये आयोजित ISSF प्रेसिडेंट कप कोणी जिंकला आहे?
A. अभिनव बिंद्रा
B. रुद्रांक्ष पाटील
C. जसपाल राणा
D. विजय कुमार

12. दरवर्षी 4 डिसेंबर रोजी आर वेंकटरामन यांची जयंती साजरी केली जाते. त्यांनी भारतातील ____ वे राष्ट्रपती म्हणून काम केले?
A. 8
B. 10
C. 12
D. 5

13. दरवर्षी भारतीय नौदल दिवस केव्हा साजरा करण्यात येतो?
A. 1 डिसेंबर
B. 2 डिसेंबर
C. 3 डिसेंबर
D. 4 डिसेंबर

तुम्हाला जर का हा Chalu Chadamodi चा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers साठी आमच्या वेबसाईट ला नियमित visit करा.

Related Posts

Leave a comment

You must login to add a new comment.