महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 3। Maharashtra Police Bharti Sarav Paper – 3

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.

0%
234

Maharashtra Police Bharti Sarav Paper 3

Maharashtra Police Bharti Sarav Paper 3

1 / 50

‘सातत्य’ या शब्दाला पर्यायी नसलेला शब्द ओळखा.

2 / 50

जर सोमवार हा फेब्रुवारी आहे तर शुक्रवार हा कोणत्या महिन्यात येईल?

3 / 50

पुढीलपैकी अपूर्ण भविष्यकाळ असलेले वाक्य कोणते?

4 / 50

‘धोतरा’ या वनस्पतीचे मूळ कोणत्या प्रकारचे असते?

5 / 50

पुढील शब्दातील उभयान्वयी अव्यय ओळखा.

6 / 50

36 निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती?

7 / 50

खालीलपैकी कोणत्या पिकांच्या मुळात रायझोबियम जिवाणू चे प्रामुख्याने आढळतात.

8 / 50

शब्दाचा समास ओळखा. देशसेवा:-

9 / 50

24,000 कृपया घेतलेले घर विकल्यामुळे 5% तोटा झाला तर ते घर किती रुपयात विकले गेले असावे?

10 / 50

ग्रामपंचायत प्रशासनाचा प्रमुख कोण असतो?

11 / 50

‘साखर पेरणे’ या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ योग्य आहे?

12 / 50

खालीलपैकी समानार्थी शब्दांची बरोबर जोडी ओळखा.

13 / 50

न्यूट्रॉनचा शोध …….. शास्त्रज्ञाने लावला?

14 / 50

महाकवी कालिदासाचे स्मारक नागपूर जिल्ह्यात कोठे आहे.

15 / 50

राशी 12 आहेत तर एकूण नक्षत्र किती आहेत?

16 / 50

सर्व दानांहून मरणोत्तर देहदान हे सर्वोत्तम आहे .:या वाक्यात कोणता अलंकार वापरला गेला आहे.

17 / 50

गेटवे ऑफ इंडिया, मुंबई हे कोणत्या वर्षी बांधण्यात आले?

18 / 50

एक ते शंभर मध्ये एक व दोन हे अंक अनुक्रमे किती वेळा येतात.

19 / 50

मनुष्य उत्तरेकडे 65 किमी चालत गेला . डावीकडे वळून तीन किमी गेला. पुन्हा उजवीकडे एक कि मी जाऊन उजवीकडे तीन किमी गेल्यास किमी अंतरावर असावे.

20 / 50

द.सा.द.शे.10 दराने एका रकमेची दोन पट होण्यासाठी किती कालावधी लागेल?

21 / 50

एक टेबल 750 रुपयाला खरेदी केला, वाहतुकीसाठी शंभर रुपये खर्च आला. तो 918 रुपयाला विकला. तर शेकडा नफा /तोटा किती होईल?

22 / 50

भारतातील कोणत्या राज्यात ‘एलिफंट फॉल्स’ स्थित आहे?

23 / 50

संयुक्त राष्ट्र अमेरिका मध्ये किती राज्य आहेत?

24 / 50

मालिकेतील रिकामी जागा भरा 65, 45, 27,…….-3.

25 / 50

मध्य प्रदेशातील बालाघाट खाणी कशासाठी प्रसिद्ध आहेत?

26 / 50

भारतात सर्वाधिक कोळसा उत्पादन कोणत्या राज्यात होते.

27 / 50

शेकडा 30 सूट मिळून रंजूला एक साडी 595 रुपयाला मिळाली तर साडीची छापील किंमत किती?

28 / 50

वेगळा अंक बाहेर काढा. 1, 8, 9, 36, 25, 64, 49

29 / 50

एका वर्गातील मुली व मुलांचे सरासरी वजन 38 किलो ग्रॅम आहे. मुलांचे सरासरी वजन 40 किलो ग्रॅम व मुलींचे 30 किलो ग्रॅम आहे. जर मुलांची संख्या 25 असेल तर मुलींची संख्या किती?

30 / 50

खालीलपैकी पूर्ण वर्ग असलेली संख्या कोणती?

31 / 50

कटी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

32 / 50

जर शिक्षक दिनी गुरुवार आला असेल तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल?

33 / 50

25, 50, 100, 200, ?

34 / 50

एक संख्या दहा टक्के ने वाढवली व नंतर दहा टक्क्यांनी कमी केली तर येणारी संख्या मूळ संख्या पेक्षा किती असेल?

35 / 50

महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे.

36 / 50

मालिकेतील रिकामी जागा भरा.8, …., 26, 50, 98

37 / 50

भारताच्या लोकसभेची निवडणूक करणाऱ्या पहिल्या पंतप्रधानाचे नाव काय?

38 / 50

महाराष्ट्रात खालीलपैकी कोणी आपल्या संस्थानात आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा पास केला?

39 / 50

देशातील पहिले मातीचे धरण म्हणून गणले गेलेले गंगापूर धरण राज्यातील कोणत्या जिल्ह्यात आहे,

40 / 50

पुढीलपैकी तद्भव शब्द नाही?

41 / 50

एका दुकानदाराने गिर्‍हाईकाचा छापील किमतीवर शेकडा 5 सूट दिल्याने दुकानदारास 1,425 रुपये मिळाले .तर त्या वस्तूंची छापील किंमत किती आहे?

42 / 50

नागपूर हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे,

43 / 50

बटाट्याला गुलाब म्हटले, गुलाबाला आंबा म्हटले, आंब्याला गुळ म्हटले, आणि गुळाला गवत म्हटले, तर खालील पैकी मानवाने तयार केलेली वस्तू कोणती?

44 / 50

‘मेघदूत’ हे महाकाव्य कोणी लिहिले आहे?

45 / 50

यमुना नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर नाही?

46 / 50

मालिकेतील रिकामी जागा भरा: 5,12, 7, ……,9 ,6, 11, 3, 13

47 / 50

एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने आठ तासात भरते व दुसऱ्या नळाने ती बारा तासात भरते. जर दोन्ही एकाच वेळेस चालू ठेवल्यास ती टाकी पूर्ण भरण्यास किती वेळ लागेल?

48 / 50

एका संख्या मधून 16 वजा केली असता येणारी संख्या त्या संख्येच्या एक तृतीयांश एवढी असते तर ती संख्या काढा?

49 / 50

भारतातील नील क्रांतीचे जनक खालीलपैकी कोण आहेत?

50 / 50

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सावत्र भावाचे नाव काय हो आहे,


Pos.NameScorePoints
1Apurva100 %50 / 50
2Dhanshali100 %50 / 50
3Sachin100 %50 / 50
4Gunjan Bisane98 %49 / 50
5Vishwprabha Patil98 %49 / 50
6Apurva94 %47 / 50
7P pardhi94 %47 / 50
8Diksha patil94 %47 / 50
9Dipali Powar94 %47 / 50
10Krishna Thorave92 %46 / 50
11Mahale sonali chudaman92 %46 / 50
12Apurva90 %45 / 50
13Reshma umale90 %45 / 50
14Bhagwan Ananda Pawar90 %45 / 50
15Krushna mundhe86 %43 / 50
16Mahale sonali chudaman86 %43 / 50
17Guest86 %43 / 50
18Kiran Patil86 %43 / 50
19Golu82 %41 / 50
20J80 %40 / 50
21Vasa raut80 %40 / 50
22Aruna Farakate80 %40 / 50
23Suraj78 %39 / 50
24Bhagyashri78 %39 / 50
25Aashu76 %38 / 50
26Raut76 %38 / 50
27Mahale sonali chudaman74 %37 / 50
28Sanket74 %37 / 50
29Bhushan72 %36 / 50
30Parmeshwar jaybhaye72 %36 / 50

नमस्कार विद्यार्थीमित्रांनो, मी सायली जोशी तुमचं माझ्या वेबसाईटवर स्वागत करीत आहे. मी माझ्या वेबसाईट वर एमपीएससी आणि इतर महाराष्ट्रातील होणाऱ्या स्पर्धा परीक्षा संबंधीची माहिती नियमितपणे शेअर करत असते. मी एम ए केलेला आहे. मला पाच वर्षाचा ऑनलाइन टिचिंग चा अनुभव आहे. आणि माझ्या या वेबसाईटच्या मार्फत मी मला असलेली माहिती तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करत आहे.

2 Answers on “महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 3। Maharashtra Police Bharti Sarav Paper – 3”

Leave a Comment