Sign Up

Sign Up to our social questions and Answers Engine to ask questions, answer people’s questions, and connect with other people.

Sign In

Login to our social questions & Answers Engine to ask questions answer people’s questions & connect with other people.

Forgot Password

Lost your password? Please enter your email address. You will receive a link and will create a new password via email.

Please briefly explain why you feel this question should be reported.

Please briefly explain why you feel this answer should be reported.

Please briefly explain why you feel this user should be reported.

MPSC GK Latest Articles

महाराष्ट्र तलाठी भरती सराव पेपर – 20 | Talathi Bharti Sarav paper 20

महाराष्ट्र तलाठी भरती सराव पेपर – 20 | Talathi Bharti Sarav paper 20

महाराष्ट्र तलाठी भरती सराव पेपर – 20 | Talathi Bharti Sarav paper 20

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.

0%
293

Maharashtra Talathi Bharti Sarav Paper 20

Maharashtra Talathi Bharti Sarav Paper 20

1 / 40

लीप वर्षात किती दिवस असतात?

2 / 40

ब्रँड फायनान्स अहवाल नुसार JIO हा भारतातील सर्वात मजबूत ब्रँड आहे, जागतिक स्तरावर jio कितव्या क्रमांकावर आहे?

3 / 40

राष्ट्रीय पंचायत दिन कोणता आहे?

4 / 40

भाग्यनगर कोणत्या शहराचे जुने नाव होते?

5 / 40

2023 मध्ये कितवा प्रजासत्ताक दिवस आपण साजरा केला गेला?

6 / 40

मेहनत हा शब्द कोणत्या भाषेतील आहे?

7 / 40

2 वर्ष 3 महिने म्हणजे किती?

8 / 40

प्रसिद्ध प्रवासी जहाज 'टायटॅनिक' कोणत्या देशाचा होता?

9 / 40

मॅनोमीटर मध्ये काय मोजतात?

10 / 40

हिंदु कुश पर्वतरांग कुठे आहे?

11 / 40

दीड तास = किती सेकंद?

12 / 40

विशाल आता क्रीडांगणावर खेळत आहे (क्रियापदाचा प्रकार ओळखा?)

13 / 40

मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणते?

14 / 40

चौरी चौरा घटना केव्हा झाली?

15 / 40

लोहाचे प्रमाण कमी असल्याने कोणता रोग होतो?

16 / 40

महाभीयोगाद्वारे कोणाला दूर करता येत नाही?

17 / 40

मधाचे बोट लावणे?

18 / 40

'इंडिया विन्स फ्रिडम' हे पुस्तक कोणाचे आहे?

19 / 40

कुडानुकुलम प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?

20 / 40

स्वराज्य पक्षाची स्थापना केव्हा झाली?

21 / 40

नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दास काय म्हणतात?

22 / 40

जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे?

23 / 40

भारत मैत्री पाइपलाइन च्या माध्यमातून कोणत्या देशाला डिझेलचा पुरवठा सुरू करणार आहे?

24 / 40

C = 27 E = 125 तर H = ?

25 / 40

राष्ट्रीय पर्यटन दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे?

26 / 40

√32 x 8 = ?

27 / 40

लिंबामध्ये कोणत्या प्रकारचे आम्ल आढळते?

28 / 40

तंबाखूचे उत्पादन कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त केले जाते?

29 / 40

2019 ची लोकसभा निवडणूक कितवी होती?

30 / 40

‘महाराष्ट्र धर्म’ कोणाचे मासिक आहे?

31 / 40

वातावरणामध्ये नायट्रोजन किती टक्के आहे?

32 / 40

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेगवान शतक कोणी केले आहे?

33 / 40

जनसंख्येच्या दृष्टीने भारताशेजारील सर्वात छोटा देश कोणता आहे?

34 / 40

कोल्हापूर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?

35 / 40

भारतात सर्वप्रथम निवडणूक केव्हा झाली?

36 / 40

दरवर्षी राष्ट्रीय मतदार दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो?

37 / 40

बनरगट्टा राष्ट्रीय उद्यान कोणत्या शहरात आहे?

38 / 40

मुंबईचा शिल्पकार कोण आहे?

39 / 40

पृथ्वीपासून सूर्याकडे जाताना पहिला ग्रह कोणता?

40 / 40

8² X 81 ÷ 80 = ?


Pos.NameScorePoints
1Abhishek Patil100 %40 / 40
2Komal katre100 %40 / 40
3Jay Rathod100 %40 / 40
4Jay Rathod100 %40 / 40
5V100 %40 / 40
6Prakash waghere100 %40 / 40
7Ps100 %40 / 40
8JAY RATHOD98 %39 / 40
9Komal katre98 %39 / 40
10Kajal98 %39 / 40
11Kajal98 %39 / 40
12Prakash waghere98 %39 / 40
13Gopal patil98 %39 / 40
14Jay Rathod98 %39 / 40
15Shivani pokale98 %39 / 40
16Krishna98 %39 / 40
17Vishal Walake95 %38 / 40
18Vishal Walake95 %38 / 40
19Kajal95 %38 / 40
20chaitali95 %38 / 40
21Pri93 %37 / 40
22Rohh93 %37 / 40
23shivani pokale93 %37 / 40
24Bhagwan Ananda Pawar93 %37 / 40
25Eknath waghmare93 %37 / 40
26Eknath waghmare93 %37 / 40
27Vaishnavi rajesh lasankar93 %37 / 40
28Gopal patil93 %37 / 40
29Meghana93 %37 / 40
30Jay Rathod93 %37 / 40

Sayali Joshi

Sayali Joshi

नमस्कार विद्यार्थीमित्रांनो, मी सायली जोशी तुमचं माझ्या वेबसाईटवर स्वागत करीत आहे. मी माझ्या वेबसाईट वर एमपीएससी आणि इतर महाराष्ट्रातील होणाऱ्या स्पर्धा परीक्षा संबंधीची माहिती नियमितपणे शेअर करत असते. मी एम ए केलेला आहे. मला पाच वर्षाचा ऑनलाइन टिचिंग चा अनुभव आहे. आणि माझ्या या वेबसाईटच्या मार्फत मी मला असलेली माहिती तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करत आहे.

Related Posts

Leave a comment

You must login to add a new comment.

2 Comments

  1. पुन्हा पुनः ई-मेल id का घेतात इथे ,एकदाचे नावनोंदणी करून ग्यावी किंवा ज्यांनी whatapp ग्रुप जीवन केला आहे त्यांना इमेल id विचारले जाऊ  नये कृपया खूप  time जातो त्यात.बाकी तुमचे कार्य खूपच चांगले आहेत.