महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 9 । Maharashtra Police Bharti Sarav Paper – 9

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 9 । Maharashtra Police Bharti Sarav Paper – 9

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.

0%
219

Maharashtra Police Bharti Sarav Paper 9

Maharashtra Police Bharti Sarav Paper 9

1 / 40

भारतातील किती टक्के लोकांची मातृभाषा हिंदी आहे?

2 / 40

बुध ग्रह सूर्याभोवती एक चक्कर मारायला किती वेळ घेतो?

3 / 40

माणसाने सर्वात प्रथम कोणत्या धातूचा वापर करणे सुरु केले होते?

4 / 40

भारताचा रशियाकडून तेल आयातचा हिस्सा किती झाला आहे?

5 / 40

हळदी मधील पिवळा रंग ..... च्या उपस्थितीमुळे असतो?

6 / 40

अरबी समुद्रात बॉम्बे हाय हा खनिज तेल व नैसर्गिक वायू उत्खनन प्रकल्प कोणत्या वर्षी सुरु केला?

7 / 40

कबुतर: शांती :: सफेद झेंडा: ?

8 / 40

कुंथलगिरी हे दिगंबर पंथीय जैनांचे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

9 / 40

नौसेना दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

10 / 40

1 बॅरेल म्हणजे किती लिटर?

11 / 40

कापुरवाडी जलाशयात ८१ प्रकारच्या देशी विदेशी पक्ष्याची नोंद झाली ते कोणत्या जिल्यातील आहे?

12 / 40

कोणते दोन देश निसार या कृत्रिम ग्रहाची निर्मिती करणार आहेत?

13 / 40

जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट वयाच्या सोळाव्या वर्षी काबीज करणारा भारताचा पहिला गिर्यारोहक कोण?

14 / 40

'एनिहिलेशन ऑफ कास्ट' हे पुस्तक कोणी लिहिलं?

15 / 40

वाणी जयराम यांना अलीकडे २०२३ चा कोणता पुरस्कार जाहीर झाला?

16 / 40

११वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन कोठे होणार आहे?

17 / 40

विक्टोरिया अनाथालयाला चे संस्थापक..... आहेत?

18 / 40

६ ते ८ फेब्रुवारी दरम्यान एनर्जी इंडिया वीक कोठे पार पडले?

19 / 40

कर्नाटक राज्य पहले कोणत्या नावाने ओळखले जात असे?

20 / 40

नागपूर करार कोणत्या वर्षी झालेला आहे?

21 / 40

प्रसादला गरम दूध खूप आवडते या वाक्यातील कर्ता ओळखा?

22 / 40

भारतात स्वदेशी आंदोलनाला समर्थन करणाऱ्या 'लाल बाल पाल' त्रयीमध्ये हे नव्हते?

23 / 40

तेल आयात करण्यात जगात भारताचा क्रमांक किती आहे?

24 / 40

पोलिसांचे सर्वात महत्वाचे काम कोणते असते?

25 / 40

महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्र ..... जलसिंचननाखाली आहे?

26 / 40

लहान मूल म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तशी मूर्ती घडते या वाक्यातील अलंकार ओळखा?

27 / 40

तुर्की आणी सिरिया मध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता किती होती?

28 / 40

वाणी जयराम यांचे निधन झाले त्या कोण होत्या?

29 / 40

कोवैक्सिन हि लस कोणत्या देशाने बनवली आहे?

30 / 40

ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली होती?

31 / 40

प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी अनावरण केलेल्या भीम हे लघुरूप असलेल्या App चे पूर्ण रूप खालीलपैकी कोणते?

32 / 40

विवाह, घटस्फोट, वारसा, पोटगी, आधीसंबंधित तरतूद असणारे 'हिंदू कोड बिल' संसदेत मांडूनही ते मंजूर न झाल्यामुळे मंत्रिपदाचा राजीनामा कोणी दिला होता?

33 / 40

महाराष्ट्र राज्यात किती हवामान केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत?

34 / 40

ओझोनचा थर विरळ होण्याचे मुख्य कारण काय आहे?

35 / 40

हिंदू धर्मातील कोणत्या वेदामधून गायत्री मंत्र घेतले गेले आहे?

36 / 40

बॉम्बे आर्ट सोसायटीचा जीवनगौरव पुरस्कार कोणाला दिला?

37 / 40

अरोंच फिंच यांनी क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली, तो कोणत्या देशाकडून खेळत होता?

38 / 40

सध्याचा नाशिक जिल्हा मुघल कालावधी दरम्यान ..... म्हणून ओळखले जात होते?

39 / 40

राजूने रेडिओ बंद केला वाक्यातील उद्देश ओळखा?

40 / 40

महाराष्ट्राच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्ष पदी कोणाची निवड केली आहे?


Pos.NameScorePoints
1Nilesh Suryawanshi100 %40 / 40
2Nilesh Suryawanshi100 %40 / 40
3Komal gajanan raut100 %40 / 40
4Mauli100 %40 / 40
5Pooja kadam98 %39 / 40
6Nilesh Suryawanshi98 %39 / 40
7Shankarbhogan98 %39 / 40
8Golu98 %39 / 40
9Mahi98 %39 / 40
10Priti Ghadge98 %39 / 40
11Vishnu95 %38 / 40
12Dilip95 %38 / 40
13Nilesh Suryawanshi95 %38 / 40
14Bhushan95 %38 / 40
15Komal katre95 %38 / 40
16Ganesh Dhande95 %38 / 40
17V95 %38 / 40
18Priti Ghadge95 %38 / 40
19Komal katre90 %36 / 40
20Komal katre88 %35 / 40
21Shiva88 %35 / 40
22Nilesh Suryawanshi88 %35 / 40
23Nilesh Suryawanshi88 %35 / 40
24Nikhil M88 %35 / 40
25Sbade85 %34 / 40
26Shankar85 %34 / 40
27Vishnu85 %34 / 40
28harshalbanage[email protected]85 %34 / 40
29Teju85 %34 / 40
30..83 %33 / 40

अजून पोलीस भरती सराव पेपर 👇

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 8

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 6

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 5

महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 4

नमस्कार विद्यार्थीमित्रांनो, मी सायली जोशी तुमचं माझ्या वेबसाईटवर स्वागत करीत आहे. मी माझ्या वेबसाईट वर एमपीएससी आणि इतर महाराष्ट्रातील होणाऱ्या स्पर्धा परीक्षा संबंधीची माहिती नियमितपणे शेअर करत असते. मी एम ए केलेला आहे. मला पाच वर्षाचा ऑनलाइन टिचिंग चा अनुभव आहे. आणि माझ्या या वेबसाईटच्या मार्फत मी मला असलेली माहिती तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करत आहे.

2 thoughts on “महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर – 9 । Maharashtra Police Bharti Sarav Paper – 9”

Leave a Comment