Sign Up

Sign Up to our social questions and Answers Engine to ask questions, answer people’s questions, and connect with other people.

Sign In

Login to our social questions & Answers Engine to ask questions answer people’s questions & connect with other people.

Forgot Password

Lost your password? Please enter your email address. You will receive a link and will create a new password via email.

Please briefly explain why you feel this question should be reported.

Please briefly explain why you feel this answer should be reported.

Please briefly explain why you feel this user should be reported.

2 December 2022 Current Affairs in Marathi | 2 डिसेंबर 2022 Chalu Ghadamodi

2 December 2022 Current Affairs in Marathi | 2 डिसेंबर 2022 Chalu Ghadamodi

2 December 2022 Current Affairs in Marathi | 2 डिसेंबर 2022 Chalu Ghadamodi

आमच्या वेबसाईट वरील Daily current affairs in Marathi नियमित वाचून तुम्हाला MPSC, Police bharati, Talathi bharati, ZP bharati, Post Office Bharti, UPSC, SSC, IBPS, BANK PO, PSI, STI, ASO, यासारख्या सर्व सरकारी परीक्षांसाठी तयारी करायला मदत होईल.

1. जगातील पहिली अनुनासिक कोविड लस कंपनी द्वारे विकसित केली गेली आहे?
A. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया
B. जॉन्सन अँड जॉन्सन
C. फायझर
D. भारत बायोटेक 

 • अनुनासिक (nasal) म्हणजे नाकातून देण्यात येणारी लस. भारत बायोटेकने बनवलेली ही लस कोरोनविरुद्ध जगातील पहिली अनुनासिक लस आहे.
 • भारतातील पहिले डिजिटल पत्त्या सह स्मार्ट सिटी शहर – इंदोर
 • भारतातील पहिला शुद्ध हरित हायड्रोजन प्लांट – आसाम
 • देशातील पहिली पोर्टेबल सोलर रुफटॉप प्रणाली – गांधीनगर
 • भारतातील पहिला स्टील रोड – गुजरात
 • व्हॅक्युम आधारित गतर प्रणाली असलेले पहिले शहर – आग्रा
 • कार्बन न्युटल शेती पद्धती सादर करणारे पहिले राज्य – केरळ
 • पहिले शासकीय इंग्रजी महाविद्यालय – त्रिपुरा
 • भारतातील पहिल्या “अमृत सरोवर”चे उद्घाटन – पटवाई, रामपूर, UP
 • भारतातील पहिले निव्वळ शून्य ऊर्जा समुदाय गाव – मोढेरा
 • जगातील पहिले विद्दुत घड्याळ – उज्जैन मध्ये
 • सोन्याची समान किंमत लागू करणारे पहिले राज्य – केरळ

2. आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिल (ICC) ने उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?
A. तय्यब ईकराम
B. थॉमस बाख
C. इमरान ख्वाजा 
D. ग्रेग बार्कले

 • 50 वे CJI – डी वाय चंद्रचूड
 • BCCI चे अध्यक्ष – रॉजर बिन्नी
 • 16 वे ॲटर्नी जनरल आर व्यंकटरमणी
 • भारतीय स्पर्धा आयोग अध्यक्ष – संगीता वर्मा
 • CBSE अध्यक्ष – निधी छिब्बर
 • 25 वे मुख्य निवडणूक आयुक्त – राजीव कुमार
 • उपणीवडणुक आयुक्त – अजय भादू
 • ONGC अध्यक्ष – अरुणकुमार सिंह
 • 15 वें राष्ट्रपती – द्रौपदी मुर्मु
 • 14 वे उप राष्ट्रपती – जगदिप धनखर
 • 27 वे CGA- भारती दास
 • नीती आयोग उपाधक्ष – सुमन बेरी
 • नीती आयोग CEO – परमेश्वरन अय्यर
 • ISRO – एस सोमनाथ
 • DRDO – डॉ. समीर व्ही. कामथ
 • ICC उपाध्यक्ष – इम्रान ख्वाजा

3. कोणत्या राज्यातील “सुलतानपूर” गावाचे नाव बदलून “राहुलनगर” करण्यात आले?
A. गुजरात
B. महाराष्ट्र 
C. तामिळनाडू
D. केरळ

4. सर्व जिल्ह्यांमध्ये रिलायन्स जिओ 5G मिळवणारे पहिले भारतीय राज्य कोणते ठरले आहे?
A. गुजरात 
B. तामिळनाडू
C. राजस्थान
D. महाराष्ट्र

 • पहिली आदिवासी आरोग्य वेधशाळा – ओडिसा
 • पहिले जैवविविधता उद्यान – उत्तराखंड
 • पहिल्या डार्क स्काय रिझर्व्हचे स्थान – लडाख
 • पहिल्या खाजगी अंतराळयान निर्मिती सुविधा – कर्नाटक
 • पहिले ई-वेस्ट इको पार्क – दिल्ली
 • पहिला एक्वा पार्क – अरुणाचल प्रदेश
 • पहिला आले प्रक्रिया कारखाना – मेघालय
 • उत्तर भारतातील पहीले डेटा सेंटर – उत्तरप्रदेश
 • सोलर ऊर्जेवर चालणारी पहिले विमानतळ – कोचिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ
 • हत्ती मृत्यू ऑडिट फ्रेमवर्क तयार करणारे पहिले राज्य – तामिळनाडू
 • स्वतंत्र भारतातील पहिला मतदार – श्याम सरण नेगी (106), हिमाचल प्रदेश
 • पहिला ग्रीनफील्ड फॉर्म मशिनरी प्लांट – पिथमपुर, मध्यप्रदेश
 • म्यूनिसिपल बाँड जारी करणारे भारतातील पहिले शहर – पुणे, 2-वडोदरा
 • भारतातील पहिले खाजगीरित्या तयार केलेले रॉकेट – विक्रम-S, आंध्रप्रदेश

5. कोणत्या क्रिकेट नियामक मंडळाने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये प्रवेश केला आहे?
A. FIFA
B. ICC
C. BCCI 
D. यापैकी नाही

ह्या वर्ल्ड रेकॉर्ड मागील कारण हे T-20 सामन्यादरम्यान झालेल्या सर्वाधिक जास्त गर्दीच्या उपस्थिती साठी. IPL 2022 मध्ये राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद मधे झालेल्या सामन्यात हा विक्रम झाला. हा सामना गुजरात टायटन्स ने जिंकला. हे स्टेडियम 1982 मध्ये बांधले गेले आहे आणि त्याचे मूळचे नाव हे “मोटेरा स्टेडियम” असे होते. 2021 मध्ये स्टेडियम चे नूतनीकरण करण्यात आले.

BCCI(Board of Control for Cricket In India) भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ची स्थापन डिसेंबर 1928 मध्ये झाली. BCCI चे मुख्यालय मुंबई येथे आहे. BCCI चे अध्यक्ष रॉजर बिन्नी असून CEO हे हेमांग अमीन आहेत. सचिव जय शाह आहेत. BCCI चे पुरुष प्रशिक्षक हे राहुल द्रविड आहेत आणि महिला प्रशिक्षक हे रमेश पवार आहेत.

6. UNESCO एशिया पॅसिफिक पुरस्कार 2022 मध्ये उत्कृष्टाचा पुरस्कार कोणाला भेटला आहे?
A. मानगड हील्स
B. पंतप्रधानांचे संग्रहालय
C. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय 
D. ढोलवीरा

7. डेव्हिस कप टेनिस 2022 चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले आहे?
A. भरत
B. कॅनडा 
C. श्रीलंका
D. ऑस्ट्रेलिया

 • दुरंड कप 2022 – बँगलोर
 • संतोष कप 2022 – केरळ
 • थॉमस कप 2022 – भारत
 • उंबेर कप 2022 – दक्षिण कोरिया
 • SAFF चॅम्पियनशिप 2021 – भारत
 • SAFF महिला चॅम्पियनशिप 2022 – बांगलादेश
 • IPL 2022 – गुजरात टायटन्स
 • सुल्तान जोहोर कप 2022 – भारत
 • FIFA U-17 महिला विश्वचषक 2022 – स्पेन
 • सय्यद मुस्ताक अली करंडक 2022 – मुंबई
 • आशियाई स्क्वॉश चॅम्पियनशिप 2022 – पुरुष – भारत
 • राष्ट्रीय क्रिकेट कर्णबधिर T-20 चॅम्पियनशिप 2022 – हरियाणा

8. रुतुराज गायकवाड ने विश्वविक्रम करण्यासाठी एका षटकात ____ षटकार ठोकले?
A. 7 
B. 6
C. 8
D. 9

9. अलीकडेच पेरूचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
A. शेर बहादुर देऊबा
B. बेजामिन नेतानयाहू
C. बेटस्सी शावेज चौनो 
D. व्लादीमिर पुतीन

काही महत्वाच्या देशांचे पंतप्रधान –

 • फ्रान्स – एलिझाबेथ बोर्न
 • जपान – फुमिओ किशिदा
 • पाकिस्तान – शेहबाज शरीफ
 • कझाकीस्तान – अल्लौहोन स्मायलोन
 • यूके – रिशी सूनक
 • नेपाळ – शेर बहादुर देउबा
  इस्राईल – बेंजामिन न्येतन्याहु
 • ऑस्ट्रेलिया – अँथनी अल्बानिझ
 • रशिया – मिखाईल मिशुस्स्टीन
 • युक्रेन – श्मीहल देनीज
 • अफगाणिस्तान – हसन अखुंद
 • इटली – जॉर्जिया मेलोनी
 • सौदी अरेबिया – मोहंमद बिन सलमान
 • स्वीडेन – उल्फ क्रिस्तरसन

10. जागतिक तंत्रज्ञान शिखर परिषदेची सातवी आवृत्ती येथे होणार आहे?
A. नागपूर
B. औरंगाबाद
C. नवी दिल्ली 
D. मुंबई

11. पुरुषांच्या फिफा विश्व चषक मध्ये काम करणारी स्टेफनी फ्रापार्ट पहिली महिला अंपायर ठरली, त्या कोणत्या देशाच्या आहेत?
A. जपान
B. फ्रान्स 
C. रशिया
D. ऑस्ट्रेलिया

12. पाच विश्वचषकांमध्ये गोल करणारा पहिला खेळाडू कोण ठरला आहे?
A. Cristiana Ronaldo 
B. Lionel Messi
C. Ali Dei
D. Karim Benzama

तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे 1 December Current Affairs in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात थोडी भर पडली असेल.

तुम्हाला जर का हा Chalu Chadamodi चा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers साठी आमच्या वेबसाईट ला नियमित visit करा.

Related Posts

Leave a comment

You must login to add a new comment.