सध्याचे खाण मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत?

A. अमित देशमुख
B. दिलीप वळसे-पाटील
C. जितेंद्र आव्हाड
D. सुभाष देसाई

Who is the current Minister of Mines?

1 Answer on “सध्याचे खाण मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत?”

  1. सुभाष देसाई
    भारतीय राजकारणी आणि महाराष्ट्रातील शिवसेनेचे नेते. ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आहेत.त्यांनी 1990, 2004 आणि 2009 मध्ये गोरेगाव (विधानसभा मतदारसंघ) चे प्रतिनिधित्व केले होते. देसाई यांनी 2014 मध्ये कॅबिनेट उद्योग मंत्री म्हणून पदभार स्वीकारला. ते औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत.

Leave a Comment