भारतातील पहिले ISO सर्टिफिकेट प्राप्त होणारे पहिले शहर कोणते आहे?

A. मुंबई
B. भुवनेश्वर
C. पुरी
D. इंदोर

(Which is the first city in India to get ISO certificate?)

1 Answer on “भारतातील पहिले ISO सर्टिफिकेट प्राप्त होणारे पहिले शहर कोणते आहे?”

  1. भुवनेश्वर
    ओडिशाची राजधानी भुवनेश्वर हे ‘फेकल स्लज अँड सेप्टेज मॅनेजमेंट (Faecal Sludge and Septage Management -FSSM) सेवांसाठी ISO (इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन) 9001:2015 प्रमाणपत्र मिळवणारे पहिले भारतीय शहर ठरले. भुवनेश्वर महानगरपालिका (BMC) ही पहिली नागरी संस्था होती राज्यात FSSM नियम लागू करणे.

Leave a Comment