बोईंग विमान उत्पादक कंपनी ………. या देशातील आहे.

A. जपान
B. फ्रान्स
C. अमेरिका
D. रशिया

(Boeing aircraft manufacturer is from which the country?)

1 Answer on “बोईंग विमान उत्पादक कंपनी ………. या देशातील आहे.”

  1. अमेरिका
    बोईंग ही एक अमेरिकनं कंपनी आहे. ही कंपनी विमानं, उपग्रहं आणि क्षेपणास्त्रांच्या निर्मितीचं काम करते. कंपनीच्या वेबसाईटनुसार, कंपनीकडे खालील विमानं आहेत. यांपैकी बोईंग 737 मॅक्स या विमानाचा व्यावसायिक वापर 2017मध्ये सुरू करण्यात आला.

Leave a Comment