बायबल या ख्रिस्ती धर्म ग्रंथांचे मराठीत भाषांतर कोणी केले?

(Who translated the Bible into Marathi?)
A. रेवरड टिळक
B. पंडिता रमाबाई
C. महात्मा फुले
D. बाबा पदनजी

1 Answer on “बायबल या ख्रिस्ती धर्म ग्रंथांचे मराठीत भाषांतर कोणी केले?”

  1. पंडिता रमाबाई
    पंडिता रमाबाईं यांनी ९६ वर्षापुर्वी मुळ हिब्रु व ग्रीक भाषेतील बायबल चे भाषांतर मराठीत केले. बायबलचे एकहाती व एकटाकी भाषांतर करणाऱ्या पंडिता रमाबाई या जगातील एकमेव महिला आहेत. त्यांनी सतत १८ वर्ष अहोरात्र मेहनत करून १९२४ साली हिब्रू व ग्रीक या मूळ भाषांमधून बायबलचे मराठी भाषांतर पूर्ण केले. यासाठी आधी त्यांना हिब्रु/हिब्राइन(प्राचीन भाषा)व ग्रीक भाषा शिकावी लागली.

Leave a Comment