Sign Up to our social questions and Answers Engine to ask questions, answer people’s questions, and connect with other people.
Login to our social questions & Answers Engine to ask questions answer people’s questions & connect with other people.
Lost your password? Please enter your email address. You will receive a link and will create a new password via email.
Please briefly explain why you feel this question should be reported.
Please briefly explain why you feel this answer should be reported.
Please briefly explain why you feel this user should be reported.
जगात सर्वात मोठा रेल्वे प्लॅटफॉर्म कुठे आहे
उत्तर: गोरखपूर रेल्वे स्टेशन येथील प्लॅटफॉर्मची लांबी १.३६ km एवढी लांब आहे. गोरखपूर हे शहर उत्तर प्रदेश राज्यात स्थित आहे.
उत्तर: गोरखपूर रेल्वे स्टेशन येथील प्लॅटफॉर्मची लांबी १.३६ km एवढी लांब आहे. गोरखपूर हे शहर उत्तर प्रदेश राज्यात स्थित आहे.
See lessभारतातील कोणत्या नदीला वृद्ध गंगा म्हणतात?
द्वीपकल्पीय नद्यांमध्ये गोदावरी नदीचा आकार आणि विस्तार मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे तिला अनेकदा वृद्ध गंगा म्हणून संबोधले जाते.
द्वीपकल्पीय नद्यांमध्ये गोदावरी नदीचा आकार आणि विस्तार मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे तिला अनेकदा वृद्ध गंगा म्हणून संबोधले जाते.
See less‘सेंट्रल वॉटर रिसर्च’ ही संस्था खालीलपैकी कोणत्या शहरांमध्ये आहे?
C. पुणे
C. पुणे
See less51 ते 100 पर्यंतच्या संख्येत 07 हि अंक किती वेळा येतो?
B. 15
B. 15
See lessलोकमान्य टिळक हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते?
A. जहाल मतवादी
A. जहाल मतवादी
See less