Sign Up to our social questions and Answers Engine to ask questions, answer people’s questions, and connect with other people.
Login to our social questions & Answers Engine to ask questions answer people’s questions & connect with other people.
Lost your password? Please enter your email address. You will receive a link and will create a new password via email.
Please briefly explain why you feel this question should be reported.
Please briefly explain why you feel this answer should be reported.
Please briefly explain why you feel this user should be reported.
Marathi Kodi – डोळा आहे पण पाहू शकत नाही?
=> सुई
=> सुई
See lessतुम्ही एका सश्यासोबत एका घरात गेलात तुमच्या सोबत एक ससा जो गाजर खात होता, एक डुक्कर जो उंदीर खात होता, आणि एक माकड जो केळ खात होता मग सांगा पाहू त्या घरातील सगळ्यात हुशार कोण?
=> स्वतः तुम्ही
=> स्वतः तुम्ही
See lessअसे काय आहे ज्याला चार चाक आणि खूप साऱ्या माश्या असतात?
=> कचऱ्यांचा ट्रक
=> कचऱ्यांचा ट्रक
See lessसोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार किंवा रविवार हे शब्द न वापरता आपण सलग तीन दिवसांची नावे सांगू शकता का?
=> काल, आज आणि उद्या
=> काल, आज आणि उद्या
See lessआपण कोणत्या प्रकारचे टेबल खाऊ शकता?
=> वेजिटेबल / vegetable
=> वेजिटेबल / vegetable
See lessएक माकड, गिलहरी आणि एक पक्षी नारळाच्या झाडावर जोराने धावत होते मग सांगा पाहू सगळ्यात प्रथम केळी कोणाला भेटतील?
=> कोणालाच नाही कारण नारळाच्या झाडावर केळी येत नसतात!
=> कोणालाच नाही कारण नारळाच्या झाडावर केळी येत नसतात!
See lessअसे काय आहे जे पंखापेक्षा अधिक हलका आहे, परंतु जगातील सर्वात बलवान माणूस देखील त्याला जास्त काळ धरून शकत नाही?
=> उत्तर – श्वास
=> उत्तर – श्वास
See less