एक माकड, गिलहरी आणि एक पक्षी नारळाच्या झाडावर जोराने धावत होते मग सांगा पाहू सगळ्यात प्रथम केळी कोणाला भेटतील?

1 thought on “एक माकड, गिलहरी आणि एक पक्षी नारळाच्या झाडावर जोराने धावत होते मग सांगा पाहू सगळ्यात प्रथम केळी कोणाला भेटतील?”

  1. => कोणालाच नाही कारण नारळाच्या झाडावर केळी येत नसतात!

Leave a Comment