धातूंचा राजा कोणाला म्हटले जाते?

A. चांदी
B. लोह
C. सोने
D. अल्युमिनियम

1 thought on “धातूंचा राजा कोणाला म्हटले जाते?”

  1. C. सोने, सोने हा कमी सापडणारा आणि सर्वात महाग धातू असल्यामुळे सोन्याला धातूंचा राजा म्हटले जाते.

Leave a Comment