भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती बघायला भेटतात?

A. तामिळ नाडू
B. उत्तर प्रदेश
C. केरळ
D. कर्नाटक

1 thought on “भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती बघायला भेटतात?”

  1. D. कर्नाटक. दक्षिण भारतीय राज्यांपैकी कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये भारतातील एकूण हत्तींपैकी ४४% बघायला भेटतात.

    पूर्ण भारतातील जवळ जवळ 22% हत्ती हे कर्नाटक राज्यात आढळतात.

Leave a Comment