कोणते तेल हदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त आहे?

A. बदाम
B. शेंगदाणे
C. करडई
D. तीळ

1 thought on “कोणते तेल हदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त आहे?”

  1. C. करडई
    करडई ज्याला इंग्लिश मध्ये Safflower म्हंटले जाते, या वनस्पतीचे तेल हदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त असते.

Leave a Comment