खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार हा पाण्यामार्फत होतो?

A. अतिसार
B. कावीळ
C. विषमज्वर
D. वरिल सर्व

1 thought on “खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार हा पाण्यामार्फत होतो?”

  1. D. वरिल सर्व
    कारण अतिसार, कावीळ आणि विषमज्वर या तिन्ही आजारांचे मुख्य कारण हे दूषित पाणी असते.

Leave a Comment