महाराष्ट्रात किती कृषी हवामान विभाग आहेत?

A. चार
B. 5
C. 8
D. 9

How many agro-meteorological departments are there in Maharashtra?

1 thought on “महाराष्ट्रात किती कृषी हवामान विभाग आहेत?”

  1. 9

    राज्यात हवामानानुसार कृषी योजना राबविण्यासाठी ९ अभ्यास गटांची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. जांभ्या जमिनीच्या अतिपर्जन्यवृष्टीचा प्रदेश (रत्नागिरी, सिंधुदुर्ग), बिनजांभ्या जमिनीचा अतिपर्जन्यवृष्टीचा प्रदेश (ठाणे, रायगड), घाटमाथ्याचा प्रदेश (ठाणे), रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग असे तीन हवामान विभाग करण्यात आले

Leave a Comment