महाराष्ट्रातील कोणता प्रदेश तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो?

A. कोकण
B. दक्षिण महाराष्ट्र
C. मराठवाडा
D. पूर्व विदर्भ

Which region of Maharashtra is known as the region of lakes?

2 thoughts on “महाराष्ट्रातील कोणता प्रदेश तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो?”

  1. पूर्व विदर्भ
    भंडारा जिल्हा हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक प्रशासकीय जिल्हा आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ ४०८७ चौ.कि.मी. हा “तलावांचा जिल्हा” म्हणून ओळखला जातो आणि जिल्ह्यात आणि आसपास 3500 पेक्षा जास्त लहान तलाव आहेत.

Leave a Comment