भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला ……….. म्हणतात.

A. भाषाशास्त्र
B. बाराखडी
C. व्याकरण
D. लिपी

The science that explains language is called ………..

1 thought on “भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला ……….. म्हणतात.”

  1. व्याकरण
    भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला किंवा भाषा शुद्ध करणाऱ्या शास्त्राला व्याकरण असे म्हणतात. व्याकरण हे भाषेच्या पाच मूलभूत घटकांपैकी (इतर: अक्षर, वर्ण, शब्द व वाक्य) एक आहे. भाषाशास्त्रानुसार व्याकरण हे एखाद्या नैसर्गिक भाषेतील शब्द, वाक्ये व वाक्प्रचार आदींच्या निर्मितीचे व बांधणीचे नियमन करते.

Leave a Comment