भारतातील पहिले चंदनाचे संग्रहालय कोठे उभारण्यात आलेले आहे?

A. इंदोर
B. मैसूर
C. तिरुअनंतपुरम
D. बेंगलोर

Where in India has the first sandalwood museum been set up?

1 thought on “भारतातील पहिले चंदनाचे संग्रहालय कोठे उभारण्यात आलेले आहे?”

  1. मैसूर
    चंदन हे अत्यंत किंमती आणि दर्जेदार असून त्याचे इतरही अनेक गुणधर्म आहेत. म्हैसूर वन विभागातर्फे पर्यटकांना चंदनाचे महत्त्व जाणून घेण्यासाठी ह्या संग्रहालयाचा उपयोग होणार आहे. चंदनाचे औषधी गुणधर्म, चंदनाचे विविध प्रकार त्याचप्रमाणे, चंदन शेतीबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हे ह्या संग्रहालयाचे उद्दिष्ट आहे. ह्या संग्रहालयासाठी म्हैसूर पॅलेस येथे एक सभागृह उभारण्यात येणार असून, त्यात प्रोजेक्टरच्या माध्यमातून लोकांना माहिती दिली जाणार आहे.

Leave a Comment