“जागतिक ज्ञान दिवस ” हा खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो?

A. 12 मार्च
B. 12 जानेवारी
C. 14 एप्रिल
D. 23 मे
14 एप्रिल याच दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देखील असते. आंबेडकरांनी M.A, MSc, Ph.D. सारख्या उच्च पदव्या खेतल्या होत्या आणि म्हणूनच 14 एप्रिल जागतिक ज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो.

1 thought on ““जागतिक ज्ञान दिवस ” हा खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो?”

  1. 14 एप्रिल

    14 एप्रिल याच दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देखील असते. आंबेडकरांनी M.A, MSc, Ph.D. सारख्या उच्च पदव्या खेतल्या होत्या आणि म्हणूनच 14 एप्रिल जागतिक ज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो.

Leave a Comment