खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने सिद्धांत मांडला की, सुर्य ह आपल्या सुर्य मालिकेच्या केंद्रस्थानी आहे ?

A. गॅलिलिओ
B. रुदरफोर्ड
C. कोपर्निकस
D. न्यूटन

Which of the following scientists theorized that the Sun is at the center of our Solar System?

1 thought on “खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने सिद्धांत मांडला की, सुर्य ह आपल्या सुर्य मालिकेच्या केंद्रस्थानी आहे ?”

  1. कोपर्निकस
    त्यात कोपर्निकसने हे प्रस्थापित केले की पृथ्वीऐवजी ग्रह सूर्याभोवती फिरतात. त्याने आपले सौर मंडळ आणि ग्रहांच्या मार्गाचे मॉडेल मांडले.

Leave a Comment