आरती प्रभाकर यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपतींच्या विज्ञान सल्लागारपदी नियुक्ती करण्यात येणार आहे?

A. चीन
B. जपान
C. अमेरिका
D. स्विट्ज़रलैंड

Aarti Prabhakar will be appointed as Science Advisor to the President of which country?

1 thought on “आरती प्रभाकर यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपतींच्या विज्ञान सल्लागारपदी नियुक्ती करण्यात येणार आहे?”

  1. अमेरिका
    आरती प्रभाकर या सुप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ आहेत. १९९३ मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी राष्ट्रीय मानक आणि तंत्रज्ञान संस्था (एनआयएसटी) चे प्रमुख म्हणून त्यांची निवड केली होती. एनआयएसटी प्रमुखपदी नामांकन मिळाल्यानंतर दोन दशकांनंतर, माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी प्रभाकर यांची डिफेन्स अॅडव्हान्स्ड रिसर्च प्रोजेक्ट्स एजन्सी (डीएआरपीए) प्रमुख म्हणून निवड केली. जर सिनेटने प्रभाकर यांची ओएसटीपीच्या संचालकपदी नियुक्ती मंजूर दिली, तर त्या ओएसटीपीच्या प्रमुखपदी असलेल्या पहिल्या महिला ठरतील.

Leave a Comment