Sayali JoshiEnlightened
माझ्याकडे डोळे नाहीत, परंतु कोणी ऐके काळी मी पाहू शकत होतो तसेच कोणी एके काळी मी विचार सुद्धा करू शकत होतो. पण आता मी पाहू नाही शकत आणि मी आता पूर्ण रिकामा झालेलो आहे सांगा पाहू मी कोण?
Share
=> कवटी