महाराष्ट्रातील शहर व उद्योगधंदे दाखविणाऱ्या खालील जोड्यांपैकी कोणती जोडी बरोबर आहे?

ओझर-तेलशुद्धीकरण
इचलकरंजी-यंत्रमाग
पैठण-साखर
कोल्हापूर-सुती कापड

1 thought on “महाराष्ट्रातील शहर व उद्योगधंदे दाखविणाऱ्या खालील जोड्यांपैकी कोणती जोडी बरोबर आहे?”

Leave a Comment