भारतातून विदेशात सर्वात जास्त केळीची निर्यात करणारे राज्य ……… आहे.

A. बिहार
B. उत्तरप्रदेश
C. महाराष्ट्र
D. मध्यप्रदेश

(Which states of India is the largest exporter of bananas to abroad?)

1 Answer on “भारतातून विदेशात सर्वात जास्त केळीची निर्यात करणारे राज्य ……… आहे.”

  1. महाराष्ट्र
    जगभरातून भारतातील केळींना मागणी असते. पण जगभरातील देशांची ही केळींची मागणी पुर्ण करण्यामध्ये यंदा सर्वाधिक योगदान देण्याचा मान महाराष्ट्राला मिळाला आहे. देशात महाराष्ट्र राज्य हे सर्वाधिक केळी निर्यात करणारे असे राज्य ठरले आहे. एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीत १.३४ लाख टन इतक्या मोठ्या प्रमाणात केळी निर्यात करण्याचा विक्रम यंदा महाराष्ट्राच्या नावे झाला आहे. याच कालावधीत देशात १.९१ टन इतक्या प्रमाणात केळीची निर्यात झाली आहे. महाराष्ट्रातील जळगाव, नंदुरबार, कोल्हापूर आणि सोलापूर यासारख्या राज्यांनी आता केळी उत्पादनात सरशी घेतली आहे. महाराष्ट्रातल्या सोलापूरमधील केळींना आता युरोपमधून मोठी मागणी आहे. तर महाराष्ट्रातील केळींना इराण, इराक, दुबई आणि ओमानमधून महाराष्ट्रातील केळींना मागणी आहे.

Leave a Comment