भारतातील कोणत्या शहरास टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते?

A. चंद्रपूर
B. भोपाळ
C. नागपूर
D. इंदोर

Which city in India is known as Tiger Capital of India?

1 thought on “भारतातील कोणत्या शहरास टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते?”

  1. नागपूर
    राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या अवतीभवती वाघांची भरीव संख्या असल्याने नागपूरला ‘टायगर कॅपिटल’ किंवा ‘वाघपूर’ ही संबोधतात.

Leave a Comment