दहा लाख रुपयाची नोट बनवणारा पहिला देश कोणता आहे?

A. म्यानमार
B. वेनेजुएला
C. अफगाणिस्तान
D. इटली

(Which was the first country to issue Rs 10 lakh notes?)

1 Answer on “दहा लाख रुपयाची नोट बनवणारा पहिला देश कोणता आहे?”

  1. वेनेजुएला
    क्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलाने (Venezuela)10 लाख रुपयांची नोट छापली आहे. इतक्या मोठ्या रकमेची नोट तयार करणारा व्हेनेझुएला हा पहिला देश आहे. 10 लाखांच्या (1 million) या बोलिवर नोटेची किंमत भारतात 36 रूपये असून, दक्षिण अमेरिकेतील आर्थिक परिस्थितीला तोंड देण्यासाठी 10 लाखांची नोट (1 million bolivars) छापण्यात आली आहे.

Leave a Comment