गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली ?

A. 16 ऑगस्ट 1982
B. 26 ऑगस्ट 1982
C. 15 ऑगस्ट 1982
D. 26 जानेवारी 1982

When was Gadchiroli district formed?

1 thought on “गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली ?”

  1. 26 ऑगस्ट 1982
    गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती २६ आगस्ट १९८२ रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून झाली. संपूर्ण गडचिरोली जिल्हा हा पूर्वी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये समाविष्ट होता व मुख्यतः गडचिरोली, सिरोंचा ही ठिकाणे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तहसील म्हणून कार्यरत होती. गडचिरोली जिल्ह्याचे एकुण क्षेत्रफळ १४४१२ चौ. कि.

Leave a Comment