खालीलपैकी कोणत्या वनस्पतीत हरितद्रव्य नसते ?

A. बुरशी
B. शैवाल
C. दगडफूल
D. नेचे

Which of the following plants does not contain green matter?

1 thought on “खालीलपैकी कोणत्या वनस्पतीत हरितद्रव्य नसते ?”

  1. बुरशी
    हरितद्रव्य किंवा हरितलवके सायनोबॅक्टेरिया तसेच वनस्पती, शैवाल यांमधील क्लोरोप्लास्ट मध्ये आढळणाऱ्या गर्द हिरव्या, निळ्या किंवा जांभळ्या रंगद्रव्यांचे नाव आहे. ही रंगद्रव्ये प्रकाशसंश्लेषणा मध्ये प्रकाशग्राही किंवा प्रकाश ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत परिवर्तन करणारी ऊर्जापरिवर्तक द्रव्ये म्हणून कार्य करतात.

Leave a Comment