खार जमीन संशोधन केंद्र कुठे आहे?

A. रत्नागिरी
B. सिंधुदुर्ग
C. पनवेल
D. गणपतीपुळे

Where is Khar Land Research Centre?

1 thought on “खार जमीन संशोधन केंद्र कुठे आहे?”

  1. पनवेल

    रायगड जिल्ह्यातील पनवेल येथील खार जमीन संशोधन केंद्र हे महाराष्ट्र राज्यामध्ये क्षार जमीनीवर संशोधन करणारे एकमेव संशोधन केंद्र आहे. या संशोधन केंद्राची स्थापना 1943 मध्ये कृषि संशोधन केंद्र म्हणून झाली नंतर आवश्यक असणारे शास्त्रज्ञ व इतर मनुष्यबळ पुरविण्यात आल्यानंतर 1959 मध्ये कृषि संशेाधन केंद्राचे नामकरण खार जमीन संशोधन केंद्र असे करण्यात आले.

Leave a Comment