कोर्ट मधील सुनावणी लाईव्ह स्ट्रीमिंग करणारे पहिले उच्च न्यायालय कोणते?

A. मुंबई उच्च न्यायालय
B. गुजरात उच्च न्यायालय
C. उत्तर प्रदेश प्रदेश हायकोर्ट
D. यापैकी नाही

(Which was the first High Court to stream live court hearings?)

1 thought on “कोर्ट मधील सुनावणी लाईव्ह स्ट्रीमिंग करणारे पहिले उच्च न्यायालय कोणते?”

  1. गुजरात उच्च न्यायालय
    गुजरात उच्च न्यायालयाने या आधी 26 ऑक्टोबर 2020 साली प्रायोगिक तत्वावर आधारित आपल्या सुनावण्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग सुरु केलं होतं. या कामकाजाच्या प्रसारणाला 41 लाख व्ह्यूज आले आहेत तर उच्च न्यायालयाच्या ऑफिशियल चॅनेलला 65 लाख लोकांना सबस्क्राईब केलं आहे. गुजरात उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता सामान्य नागरिकांनाही न्यायालयाच्या कामकाजाचे प्रक्षेपण यूट्यूबवरुन थेट पाहता येणार आहे. गुजरात उच्च न्यायालयाच्या स्थापनेला या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात 60 वर्षे पूर्ण झाली आहेत.

Leave a Comment