कोणत्या देशाने हिपॅटायटिस साठी जगातील पहिले स्वस्त आणि प्रभावी औषध नोंदणीकृत केले आहे?

A. रशिया
B. जपान
C. मलेशिया
D. चीन
हिपॅटायटिस जेव्हा होतो तेव्हा यकृताला सूज येते किव्हा यकृत खराब होते.

1 Answer on “कोणत्या देशाने हिपॅटायटिस साठी जगातील पहिले स्वस्त आणि प्रभावी औषध नोंदणीकृत केले आहे?”

  1. मलेशिया

    हिपॅटायटिस जेव्हा होतो तेव्हा यकृताला सूज येते किव्हा यकृत खराब होते.

Leave a Comment