कोणत्या देशाने सर्वात जास्त वेळा फुटबॉल विश्वचषक जिंकले आहे?

A. फ्रांस
B. इटली
C. ब्राझील
D. अर्जेंटिना
ब्राझील या देशाने आतापर्यंत ५ वेळा फिफा वर्ल्ड कप जिंकले आहे.

1 thought on “कोणत्या देशाने सर्वात जास्त वेळा फुटबॉल विश्वचषक जिंकले आहे?”

  1. ब्राझील

    ब्राझील या देशाने आतापर्यंत ५ वेळा फिफा वर्ल्ड कप जिंकले आहे.

Leave a Comment