अमेरिका देशाच्या पहिल्या महिला उपराष्ट्रपती कोण बनल्या?

A. निमा कुलकर्णी
B. जेनिफर राजकुमार
C. प्रमिला जयपाल
D. कमला हॅरीस

(Who became the first woman Vice President of USA?)

1 Answer on “अमेरिका देशाच्या पहिल्या महिला उपराष्ट्रपती कोण बनल्या?”

  1. कमला हॅरीस
    कमला हॅरीस या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्रपती असणार असून या पदावरील त्या आफ्रिकन आणि आशियाई वंशाच्या पहिल्या व्यक्ती ठरल्या आहेत. कमला हॅरीस यांची आई भारतीय वंशाच्या आहेत.कमला हॅरिस या अमेरिकेच्या 49व्या उपराष्ट्राध्यक्ष असतील. पण त्या अमेरिकेच्या पहिला महिला उप-राष्ट्राध्यक्ष असतील.

Leave a Comment