मराठवाड्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?

A. औरंगाबाद
B. नांदेड
C. उस्मानाबाद
D. बीड

2 thoughts on “मराठवाड्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?”

  1. D. बीड
    औरंगाबाद, बीड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद आणि परभणी ही सर्व मराठवाड्यातील जिल्हे आहेत या मधील बीड हा जिल्हा 10,693 km2 क्षेत्रफळांसोबत मराठवाड्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे.

Leave a Comment