महाराष्ट्रात सध्या पोलीस परिक्षेत्र किती आहेत?

How many police Parikshetra are there in Maharashtra at present

A. 11
B. 10
C. 8
D. 6

1 thought on “महाराष्ट्रात सध्या पोलीस परिक्षेत्र किती आहेत?”

  1. C. 8
    प्रशासनाच्या सोयीसाठी काही जिल्यांचे मिळून एक परीक्षेत्र असते. प्रत्येक परिक्षेत्रात साधारणपणे ५ ते ६ जिल्ह्यांच्या समावेश होतो. महाराष्ट्रात असे एकूण ८ परिक्षेत्र आहेत.

    महाराष्ट्रात पोलीस परिक्षेत्र किती आहेत
    महाराष्ट्रात पोलीस परिक्षेत्र किती आहेत

Leave a Comment