खालीलपैकी कोणत्या रासायनिक पदार्थाला आपण व्यावहारिक भाषेत तुरटी असे म्हणतो?

A. सोडियम बायकार्बोनेट
B. पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट
C. फेरस सल्फेट
D. कॉपर सल्फेट

1 thought on “खालीलपैकी कोणत्या रासायनिक पदार्थाला आपण व्यावहारिक भाषेत तुरटी असे म्हणतो?”

Leave a Comment