महाराष्ट्र तलाठी भरती सराव पेपर – 9 | Talathi Bharti Sarav paper 9

महाराष्ट्र तलाठी भरती सराव पेपर – 9 | Talathi Bharti Sarav paper 9

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.

0%
161

Maharashtra Talathi Bharti Sarav Paper 9

Maharashtra Talathi Bharti Sarav Paper 9

1 / 30

गांधीजीनी असहकार चळवळ थांबविण्याचे कारण काय?

2 / 30

कोणत्या अवस्थेमध्ये रेणूंचे विसरण होते?

3 / 30

खालीलपैकी कोणत्या पदार्थापासून सर्वात जास्त कॅलरीज मिळतात?
(प्रत्येकवेळी सारख्या आकारमानाचा कप वापरला आहे हे गृहीत धरून. ( सोलापूर 2014)

4 / 30

मायक्रोमीटर हे परिणाम कशाच्या मापनासाठी वापरले जाते? ( सिंधुदुर्ग उस्मानाबाद २०१४)

5 / 30

वनस्पती व कार्बन डाय-ऑक्साइड यांचा जसा संबंध आहे, तसा पशु यांचा संबंध कोणाशी आहे?( हिंगोली 2014)

6 / 30

जिवाणूभक्षी सजीवांमध्ये........ न्यूक्लिक आम्ल आढळून येते? ( हिंगोली 2014)

7 / 30

पित्तरसामुळे आम्लीयअन्नाचे उदासीनीकारणाचे कार्य मानवी शरीरातील कोणत्या इंद्रियात घडते?( रत्नागिरी 2014)

8 / 30

सेंटीग्रेड व फॅरनहीट स्केल तापमान कोणत्या तापमानासाठी सारखेच असतात?

9 / 30

राजू, दीपक, रूपाली आणि स्वाती यांचे रक्तगट अनुक्रमे 'A' 'B' 'AB' आणि 'O' असे आहेत. यावरून स्वाती वरीलपैकी कोणाला रक्तदान करू शकते?( उस्मानाबाद, बुलढाणा, ठाणे २०१४)

10 / 30

स्वामी विवेकानंद यांनी ‘रामकृष्ण मिशनची’ स्थापना कोणत्या वर्षी केली?

11 / 30

गहू पिकातील खालीलपैकी कोणते जनुक गहू पिकास बुटकेपणा आणण्यास कारणीभूत आहेत?

12 / 30

‘पेशी’ हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले?

13 / 30

Salfuric आम्लामध्ये लिटमस कागद..... होतो. तर फिनॉल्फथलिनवर होणारा परिणाम...... असतो?

14 / 30

‘लुकिंग बॅक’ हे आत्मचरित्र कोणाचे आहे?

15 / 30

प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होते त्या कणांना काय म्हणतात?

16 / 30

पाचमुखी परमेश्वर म्हणते-------------

17 / 30

वर्णलवके फुले व फळे यांना........ प्राप्त करून देतात?

18 / 30

............ या जीवनसत्वाच्या अभावामुळे जीभ लाल होते व त्वचा खरखरीत होते?

19 / 30

समुद्रावरून जमीनीकडे वाहणारे खारे वारे कोणत्या कारणामुळे वाहतात? ( बुलढाणा, गोंदिया, ठाणे २०१४)

20 / 30

भारतीय उद्योगाच्या विकासाचा विचार करण्यासाठी ‘औध्योगिक आयोग’ कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला?

21 / 30

खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केले नव्हते?

22 / 30

21 डिसेंबर 1909 रोजी जॅक्सन वर कोणी गोळ्या झाडल्या?

23 / 30

करडई तेलाचे प्रमाण ३१ टक्के इतके असते, तर सूर्यफुलात..... टक्के इतके असते? ( हिंगोली 2014)

24 / 30

इ.स. 1919 च्या कायद्यानुसार घेतलेल्या निवडणुकीत केंद्रीय कायदेमंडळातील सर्वात मोठा पक्ष कोणता होता?

25 / 30

खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने सिद्धांत मांडला की, सूर्य हा आपल्या सूर्य मालिकेच्या केंद्रस्थानी आहे?

26 / 30

................. हा विनाशी ऊर्जा साधनांचा प्रकार आहे?

27 / 30

सकाळी सूर्य प्रकाशामध्ये त्वचेचा खाली कोणते जीवनसत्व तयार होते?

28 / 30

डाळी, पालेभाज्या, दूध यातून......... जीवनसत्वे मिळते?

29 / 30

कर्झन वायली याला गोळी घालून कोणी ठार मारले?

30 / 30

बुरशी ही वनस्पती खालील पर्यायांपैकी कोणत्या गटातील आहे? ( रत्नागिरी 2014)


Pos.NameScorePoints
1Swikar100 %30 / 30
2Sayali bharma patil100 %30 / 30
3sonali100 %30 / 30
4Swikar97 %29 / 30
5Guest97 %29 / 30
6Swikar93 %28 / 30
7Revati Kayande93 %28 / 30
8Atul93 %28 / 30
9Vaishnavi87 %26 / 30
10Vishal walake87 %26 / 30
11Guest87 %26 / 30
12Rahul Barela87 %26 / 30
13Kanchan87 %26 / 30
14Sayli83 %25 / 30
15Tabassum Tajjuddin shaikh83 %25 / 30
16Ayesha gous Mulla83 %25 / 30
17Vishal walake83 %25 / 30
18Swikar80 %24 / 30
19Swikar80 %24 / 30
20Kajal80 %24 / 30
21Tanuja80 %24 / 30
22Shweta madane80 %24 / 30
23Pravin m. Urkude80 %24 / 30
24Gopal patil77 %23 / 30
25sona73 %22 / 30
26Swikar70 %21 / 30
27Guest67 %20 / 30
28Vishal Walake67 %20 / 30
29Gayatri gunjal67 %20 / 30
30Raju gogawale63 %19 / 30

नमस्कार विद्यार्थीमित्रांनो, मी सायली जोशी तुमचं माझ्या वेबसाईटवर स्वागत करीत आहे. मी माझ्या वेबसाईट वर एमपीएससी आणि इतर महाराष्ट्रातील होणाऱ्या स्पर्धा परीक्षा संबंधीची माहिती नियमितपणे शेअर करत असते. मी एम ए केलेला आहे. मला पाच वर्षाचा ऑनलाइन टिचिंग चा अनुभव आहे. आणि माझ्या या वेबसाईटच्या मार्फत मी मला असलेली माहिती तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करत आहे.

2 thoughts on “महाराष्ट्र तलाठी भरती सराव पेपर – 9 | Talathi Bharti Sarav paper 9”

Leave a Comment