Sign Up

Sign Up to our social questions and Answers Engine to ask questions, answer people’s questions, and connect with other people.

Sign In

Login to our social questions & Answers Engine to ask questions answer people’s questions & connect with other people.

Forgot Password

Lost your password? Please enter your email address. You will receive a link and will create a new password via email.

Please briefly explain why you feel this question should be reported.

Please briefly explain why you feel this answer should be reported.

Please briefly explain why you feel this user should be reported.

महाराष्ट्र तलाठी भरती सराव पेपर – 8 | Talathi Bharti Sarav paper 8

महाराष्ट्र तलाठी भरती सराव पेपर – 8 | Talathi Bharti Sarav paper 8

महाराष्ट्र तलाठी भरती सराव पेपर – 8 | Talathi Bharti Sarav paper 8

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.

0%
296

Maharashtra Talathi Bharti Sarav Paper 8

Maharashtra Talathi Bharti Sarav Paper 8

1 / 30

खालीलपैकी सर्वात उत्तम विद्युत वाहक पदार्थ कोणता? ( नंदुरबार 2014)

2 / 30

टाल्कम पावडर तयार करताना खालीलपैकी कशाचा उपयोग होतो? ( नांदेड 2014)

3 / 30

इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही?

4 / 30

कुत्रिम पाय असूनही माऊंट एवरेस्ट वर विजय प्राप्त करणारी जगाची पहिली महिला पर्वतारोही अरुणिमा सिन्हाला तिच्या या कार्यात कोणत्या संस्थेने सहकार्य केले?

5 / 30

मुंबई महानगरपालिका क्षेत्रात जकाती ऐवजी स्थानिक संस्था कर (LBT) लागू होण्याची तारीख?

6 / 30

खालीलपैकी कोणते खत रासायनिक खत या प्रकारात मोडत नाही? ( नंदुरबार 2014)

7 / 30

खालीलपैकी कोणता पदार्थ विद्युत वाहक आहे?

8 / 30

भारतातील कोणकोणत्या राज्यावरुन कर्कवृत्त जाते?

9 / 30

ब्रिटीशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते?

10 / 30

नारायण श्रीपाद राजहंस हे कोणत्या नावाने सुपरिचित आहेत?

11 / 30

किण्वपेशी कोणत्या गटातील वनस्पती होत?

12 / 30

क्लूसेक हे ....... मोजण्याचे साधन आहे? ( नंदुरबार 2014)

13 / 30

समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तरंगलहरी कोणत्या प्रकारात मोडतात? ( नंदुरबार 2014)

14 / 30

DOTS हा उपचार कोणत्या रुग्णांसाठी आहे?

15 / 30

खालीलपैकी कोणती वाक्ये अर्टेशियन विहिरी संदर्भात सत्य आहेत?

16 / 30

लैंगिकरित्या पारेषित होणाऱ्या रोगास ........ म्हणतात?

17 / 30

कोणत्या उद्योगात कार्बन ब्लॅक प्रमुख कच्चा माल म्हणून वापरले जाते?

18 / 30

अ जीवनसत्वाच्या अभावामुळे खालीलपैकी कोणता रोग उद्भवतो? ( नंदुरबार 2014)

19 / 30

पर्वतीय वार्‍यांना चिनुक वारे असे कोणत्या विभागात म्हणतात?

20 / 30

खालीलपैकी सर्वात हलका वायु कोणता?( नांदेड 2014)

21 / 30

खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही?

22 / 30

डॉ. नरेंद्र दाभोळकरांनी कोणता ग्रंथ लिहिला नाही?

23 / 30

स्वयंपाकाचा गॅस हा...... चे संमिश्र असते?( लातूर 2014)

24 / 30

‘श्रीपती शेषाद्री प्रकरण’ ज्या समाजसुधारकांशी संबंधित होते. त्यांचे नाव ओळखा.

25 / 30

—–% सौरशक्ति पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाही.

26 / 30

रेडी बंदर हे —— च्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे.

27 / 30

आरगॉन या मूलद्रव्याचा अणुक्रमांक ओळखा?

28 / 30

एका पेक्षा अधिक वेगवेगळ्या कालावधीकरता कोण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले नाहीत?

29 / 30

जादूटोणा प्रतिबंधक अध्यादेश महाराष्ट्रात केव्हा लागू करण्यात आला?

30 / 30

हीरा व ग्रेफाइट हे........ या एकाच मूलद्रव्यांपासून बनलेले असतात?


Pos.NameScorePoints
1Rohini barge100 %30 / 30
2Dipali Powar100 %30 / 30
3प्रसाद बोराडे भेंडेगावकर100 %30 / 30
4Prasad100 %30 / 30
5Gopal patil100 %31 / 31
6Guest100 %31 / 31
7Dadu100 %30 / 30
8Rohini barge97 %29 / 30
9Vishwprabha Patil97 %29 / 30
10Komal gajanan raut97 %29 / 30
11Gayatri chavan97 %29 / 30
12Vishwprabha Patil97 %30 / 31
13Raj97 %29 / 30
14mayuri97 %30 / 31
15Kiran patil97 %30 / 31
16Pradeep97 %29 / 30
17Guest97 %30 / 31
18Kailas wadekar97 %29 / 30
19janardan gawali94 %29 / 31
20Guest93 %28 / 30
21Guest93 %28 / 30
22Vishal Walake93 %28 / 30
23Prasad93 %28 / 30
24Balasaheb bodhawad90 %27 / 30
25Guest90 %27 / 30
26Dhiru90 %28 / 31
27Dipak90 %27 / 30
28Devyani palekar87 %27 / 31
29Vishal Walake87 %26 / 30
30Same here87 %26 / 30

Related Posts

Leave a comment

You must login to add a new comment.

2 Comments