Sign Up

Sign Up to our social questions and Answers Engine to ask questions, answer people’s questions, and connect with other people.

Sign In

Login to our social questions & Answers Engine to ask questions answer people’s questions & connect with other people.

Forgot Password

Lost your password? Please enter your email address. You will receive a link and will create a new password via email.

Please briefly explain why you feel this question should be reported.

Please briefly explain why you feel this answer should be reported.

Please briefly explain why you feel this user should be reported.

महाराष्ट्र तलाठी भरती सराव पेपर – 7 | Talathi Bharti Sarav paper 7

महाराष्ट्र तलाठी भरती सराव पेपर – 7 | Talathi Bharti Sarav paper 7

महाराष्ट्र तलाठी भरती सराव पेपर – 7 | Talathi Bharti Sarav paper 7

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.

0%
209

Maharashtra Talathi Bharti Sarav Paper 7

Maharashtra Talathi Bharti Sarav Paper 7

1 / 50

कोणता मासा ‘मत्स्यशेती’ साठी उपयुक्त आहे?

2 / 50

शेतकर्‍यांना गाई खरेदीसाठी कुठल्या प्रकारचे कर्ज दिले जाते?

3 / 50

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग (Indian Institute of Remote Sensing) ही संस्था कोणत्या व्यापक संस्थेचा भाग आहे?

4 / 50

भारताकडून चहा आयात करणारा प्रमुख देश कोणता?

5 / 50

सेंटीग्रेड व फॅरनहीट स्केल तापमान कोणत्या तापमानासाठी सारखेच असते?

6 / 50

भारतीय पहिला लोहमार्ग इ.स. —– साली सुरु झाला.

7 / 50

कोणत्या वर्षी महाराष्ट्र विधान सभेत सर्वाधिक महिला आमदार होत्या?

8 / 50

खालीलपैकी कोणता शब्द गटात बसत नाही?
पारा, सोने, लोखंड, गंधक

9 / 50

सर्वसाधारणपणे पिकांची आधारभूत किंमत कशी असते?

10 / 50

द्रव इंधनाचे ज्वलन होताना —– ऊर्जेचे रूपांतर उष्णता उर्जेत होते.

11 / 50

पॉक्स रोग कोणत्या जनावरामध्ये आढळतो?

12 / 50

जर धातूला उष्णता दिली तर त्याचे तापमानात काय होते?

13 / 50

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पतचलनाचे नियंत्रण कशाप्रकारे करते?

14 / 50

महाराष्ट्रातील वनाखालील क्षेत्र राज्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या —–% आहे.

15 / 50

—– हे महाराष्ट्रातील जास्त पावसाचे ठिकाण आहे.

16 / 50

अग्नी-V ह्या क्षेपणास्त्राचा विकास भारतातील कोणत्याविज्ञान संस्थेने केला?

17 / 50

टॅमोटोला कोणत्या घटकाने लाल रंग येतो?

18 / 50

सततच्या व वेगवान किंमतवाढीचा फायदा खालीलपैकी कोणास होईल?

19 / 50

महाराष्ट्रात —– चे बियाणे इतर कोणत्याही पिकापेक्षा मोठ्या प्रमाणात पुरविले जाते.

20 / 50

‘मधुपक्षी पालन’ कोठे अधिक यशस्वी आहे?

21 / 50

जमिनीमध्ये पाणी कोणत्या उर्जेव्दारे शोषण करून साठविले जाते?

22 / 50

भारताचे पहिले नोसेना अध्यक्ष कोण होते?

23 / 50

वनस्पती किंवा प्राणी यांचे आरंभीचे वय शोधण्यासाठी खालीलपैकी कोणता कार्बन आयसोटोप वापरतात?

24 / 50

झारखंड विधानसभेची सभासद संख्या किती?

25 / 50

‘गरीबी हटाव’ ची घोषणा कोणत्या योजनेत करण्यात आली?

26 / 50

चपातीकरिता वापरावयाच्या गव्हाचे शास्त्रीय नाव काय आहे?

27 / 50

एका रांगेत प्रत्येकी 10 फुट अंतरावर एक झाड आहे. तर पहिल्या व पाचव्या झाडांतील अंतर किती फुट असेल?

28 / 50

रॉकेट कोणत्या तत्वावर कार्य करते?

29 / 50

51 कामांडोच्या रांगेत सुरजीतसिंगचा मधला क्रमांक आहे. तर सुरजीतसिंगचा कितवा क्रमांक आहे?

30 / 50

आपल्या घरामध्ये पुरविण्यात येणारी वीज —– प्रकारची असते.

31 / 50

भारताच्या केंद्र सरकारने ‘अन्नसुरक्षा अभियानाची’ सुरुवात कशासाठी केली?

32 / 50

'लाख शेती’ सुरू करण्यासाठी कोणती झाडे उपयुक्त आहेत?

33 / 50

कृषी मूल्य आयोगाची स्थापना सन —– साली झाली.

34 / 50

मार्च महिन्याचे एकूण सेकंद किती?

35 / 50

महाराष्ट्रात वनाखालील क्षेत्र —– जिल्ह्यात सर्वाधिक आहे.

36 / 50

लोह व अल्युमिनियमचे प्रमाण —– मध्ये जास्त असते.

37 / 50

योगी शीर्षासन करीत असताना त्याचे तोंड पश्चिमेकडे आहे तर त्याच्या डाव्या कोणती दिशा आहे?

38 / 50

महाराष्ट्रात सागरी मच्छीमारीसाठी योग्य असणारे क्षेत्र —– लाख चौ.कि.मी. आहे.

39 / 50

फ्रेंच शास्त्रज्ञ मेरी क्युरी (Curie) ह्यांनी खालीलपैकी कोणत्या किरणोत्सर्गी पदार्थाचा शोध लावला?

40 / 50

वर्षभराचा विचार करता महाराष्ट्रात —– या पिकाखालचे क्षेत्र सर्वाधिक आहे.

41 / 50

गोपाळ हरी देशमुखांनी ‘लोकहितवादी’ या नावाने —– या साप्ताहिकातून लिखाण केले.

42 / 50

पुढीलपैकी कोणत्या जमिनीमध्ये स्फुरदाचे स्थिरीकरण जास्त होते?

43 / 50

खालीलपैकी कोणते लीप वर्ष आहे?

44 / 50

बँकेमध्ये चालू खाते खालील घटक उघडतात.

45 / 50

जर EDUCATION शब्द 5421312091514 असा लिहिला तर CAT कसा लिहिला जाईल?

46 / 50

जर 7×5=VIII; 6×5=III; 5×3=VI तर 9×4=?

47 / 50

शांतीस्वरूप भटनागर पारितोषिक कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी दिले जाते?

48 / 50

नाबार्डची स्थापना सन —– साली झाली?

49 / 50

कोणत्या सेंद्रिय खतात नत्राचे प्रमाण जास्त असते?

50 / 50

पहिल्या राष्ट्रीय नियोजन समितीचे अध्यक्ष कोण होते?


Pos.NameScorePoints
1Guest100 %50 / 50
2Kamini patil100 %50 / 50
3Shital wankhade100 %50 / 50
4Sonali96 %48 / 50
5Guest96 %48 / 50
6SUKHDEV GUVHADE94 %47 / 50
7Shona94 %47 / 50
8Vaishnavi90 %45 / 50
9Sayli gawde90 %45 / 50
10Nik90 %45 / 50
11Akbar90 %45 / 50
12Guest90 %45 / 50
13Pooja88 %44 / 50
14Ayesha Mulla88 %44 / 50
15Vishal walake88 %44 / 50
16Guest88 %44 / 50
17Ankita Vilas chougule86 %43 / 50
18Ghanshyam kadam86 %43 / 50
19subhash84 %42 / 50
20Rahul82 %41 / 50
21Sonali82 %41 / 50
22Ashwini sonwane82 %41 / 50
23Maya patole80 %40 / 50
24Guest80 %40 / 50
25Kajal bacche80 %40 / 50
26Nik78 %39 / 50
27Niki78 %39 / 50
28Devika patil76 %38 / 50
29Guest76 %38 / 50
30Prakash waghere76 %38 / 50

Related Posts

Leave a comment

You must login to add a new comment.