महाराष्ट्र तलाठी भरती सराव पेपर – 6 | Talathi Bharti Sarav paper 6

महाराष्ट्र तलाठी भरती सराव पेपर – 6 | Talathi Bharti Sarav paper 6

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.

0%
260

Maharashtra Talathi Bharti Sarav Paper 6

Maharashtra Talathi Bharti Sarav Paper 6

1 / 50

जागतिक शांतता व आंतरराष्ट्रीय सहकार्य यासाठी भारताने कोणत्या तत्वांचा पुरस्कार केला?

2 / 50

वाळूमिश्रित ‘लोम’ प्रकाराची मृदा कोणत्या पिकासाठी उपयुक्त असते?

3 / 50

एमनेस्टी इंटरनेशनल  ही संस्था खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात कार्य करते?

4 / 50

—– वंशाचे लोक मध्य व पूर्व आशियात आढळतात.

5 / 50

संयुक्त राष्ट्रसंघाचे सचिवालय कोठे आहे?

6 / 50

संयुक्त राष्ट्र संघटनेचा 193 वा सदस्य देश कोणता?

7 / 50

महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून जाणार्‍या प्रतिनिधीची संख्या किती?

8 / 50

महाराष्ट्रात रब्बी पिके कोणत्या ऋतूत घेतली जातात?

9 / 50

तगनम, जगनम, धगनम आणि सम्मीश्रम या संज्ञा कोणत्या भारतीय शास्त्रीय नृत्याशी निगडीत आहेत?

10 / 50

जगभर पर्यावरणाचा संदेश पोहोचविणारी संघटना कोणती?

11 / 50

जागतिक मानवी हक्क दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो?

12 / 50

भिन्न संख्या ओळखा: 09,10,16,36,81

13 / 50

सुएझ कालवा मार्ग अतिशय महत्वाचा आहे, कारण —–

14 / 50

—– हा उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका यांना जोडणारा महामार्ग आहे.

15 / 50

पहिले ऑलिंपिक सामने कोठे आयोजित करण्यात आले होते?

16 / 50

राष्ट्रीय अवकाश संशोधन संस्थेचे कार्यालय कोठे आहे?

17 / 50

जागतिक पर्यावरण दिन म्हणून कोणता दिन पाळला जातो?

18 / 50

—– ही वर्धा नदीची उपनदी आहे?

19 / 50

सर्व प्रकारच्या विकासात —– हा केंद्रबिंदु असतो.

20 / 50

खालील संख्यामाला पूर्ण करा.
4, 3, 12, 9, 36, 81, ?

21 / 50

‘बहिष्कार हे अस्त्र परकाष्ठेचा उपाय म्हणून राखून ठेवावे’, असे कोणाचे मत होते?

22 / 50

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पतचलनाचे नियंत्रण कशाप्रकारे करते?

23 / 50

जागतिक अन्न संघटनेचे कार्यालय कोठे आहे?

24 / 50

विषुववृत्तीय वनात —– वृक्ष आढळतो.

25 / 50

नारायण श्रीपाद राजहंस हे कोणत्या नावाने सुपरिचित आहेत?

26 / 50

एका रांगेत प्रत्येकी 10 फुट अंतरावर एक झाड आहे. तर पहिल्या व पाचव्या झाडांतील अंतर किती फुट असेल?

27 / 50

जी 7 या प्रगतशील राष्ट्रांच्या गटात नव्यानेच सामील झालेला देश कोणता?

28 / 50

जागतिक अन्न संघटनेचे कार्यालय कोठे आहे?

29 / 50

भारताचा व्यापारशेष (Balance of trade) मुख्यत्वे या वस्तूच्या आयातीमुळे अनुकूल नाही.

30 / 50

भारताला —– किलोमीटर लांबीची भुसीमा लाभलेली आहे?

31 / 50

भारताचे पहिले नोसेना अध्यक्ष कोण होते?

32 / 50

ग्रामीण भागातील जनतेच्या तक्रारी ऐकण्याकरिता महाराष्ट्र शासनाने कोणत्या दिनाची सुरुवात केली?

33 / 50

चपराळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?

34 / 50

शेकरू प्राण्यांसाठी प्रसिद्ध अभयारण्य कोणते?

35 / 50

कोणत्या दोन दिशांदरम्यान ‘समझोता एक्सप्रेस’ धावत होती?

36 / 50

खजुराहो कोणत्या राज्यात आहे?

37 / 50

राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो?

38 / 50

सार्कचे मुख्यालय कोठे आहे?

39 / 50

नॅरोगेज या मार्गातील दोन रुळातील अंतर किती से.मी. असते?

40 / 50

महाराष्ट्रात ग्राम पंचायतीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो?

41 / 50

राष्ट्रकुल संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?

42 / 50

मीठागरांचा जिल्हा कोणता?

43 / 50

महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा कोणता?

44 / 50

योगी शीर्षासन करीत असताना त्याचे तोंड पश्चिमेकडे आहे तर त्याच्या डाव्या कोणती दिशा आहे?

45 / 50

खालीलपैकी कोणती जमीन कापसाची जमीन म्हणून ओळखली जाते?

46 / 50

सार्कची स्थापना केव्हा करण्यात आली?

47 / 50

लोह आणि पोलाद उद्योगधंदे —– जवळ स्थापन होतात.

48 / 50

सप्टेंबर 2010 मध्ये पहिला ‘आधार’ क्रमांक (7824 7431 7884) एका आदिवासी गावातील महिलेला प्रदान करण्यात आला, त्या कोणत्या राज्याच्या रहिवासी आहेत?

49 / 50

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे?

50 / 50

कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस कोणत्या नावाने साजरा केला जातो?


Pos.NameScorePoints
1Hri100 %50 / 50
2Prakash waghere100 %50 / 50
3Nik100 %50 / 50
4chaitali100 %50 / 50
5Hitesh98 %49 / 50
6KAMINI PATIL98 %49 / 50
7Mr.BORADE98 %49 / 50
8Guest98 %49 / 50
9Prasad kamble98 %49 / 50
10reshma96 %48 / 50
11Guest96 %48 / 50
12Sayli94 %47 / 50
13Guest94 %47 / 50
14Hrushikeshbidve92 %46 / 50
15Pradnya92 %46 / 50
16Ganesh zite90 %45 / 50
17Shona90 %45 / 50
18Nik88 %44 / 50
19Ak86 %43 / 50
20Guest86 %43 / 50
21Guest86 %43 / 50
22Shreya patole86 %43 / 50
23Vaishali yogesh Nakhale84 %42 / 50
24Priyanka Kumar Shinde82 %41 / 50
25Guest80 %40 / 50
26reshma80 %40 / 50
27Guest78 %39 / 50
28Nik78 %39 / 50
29Ashish78 %39 / 50
30Devika patil78 %39 / 50

नमस्कार विद्यार्थीमित्रांनो, मी सायली जोशी तुमचं माझ्या वेबसाईटवर स्वागत करीत आहे. मी माझ्या वेबसाईट वर एमपीएससी आणि इतर महाराष्ट्रातील होणाऱ्या स्पर्धा परीक्षा संबंधीची माहिती नियमितपणे शेअर करत असते. मी एम ए केलेला आहे. मला पाच वर्षाचा ऑनलाइन टिचिंग चा अनुभव आहे. आणि माझ्या या वेबसाईटच्या मार्फत मी मला असलेली माहिती तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करत आहे.

2 Answers on “महाराष्ट्र तलाठी भरती सराव पेपर – 6 | Talathi Bharti Sarav paper 6”

Leave a Comment