महाराष्ट्र तलाठी भरती सराव पेपर – 5 | Talathi Bharti Sarav paper 5

महाराष्ट्र तलाठी भरती सराव पेपर – 5 | Talathi Bharti Sarav paper 5

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.

0%
16

Maharashtra Talathi Bharti Sarav Paper 5

Maharashtra Talathi Bharti Sarav Paper 5

1 / 50

मानवी शरीरात एकूण मनक्यांची संख्या किती?

2 / 50

1857 चे स्वातंत्र्यसमर व मॅझिनीचे लेखक कोण?

3 / 50

समुद्रसपाठीवर पाण्याचा ‘उल्कलन’ बिंदु किती आहे?

4 / 50

मूलभूत हक्कावर गदा आल्यास प्रथम कोठे दाद मागता येते?

5 / 50

भारतीय राज्यघटनेच्या —– कलमानुसार समानतेचा अधिकार देण्यात आलेला आहे.

6 / 50

पुणे करार महात्मा गांधी व —– यांच्यात झाला होता?

7 / 50

खाद्यपदार्थात खाण्याच्या सोडयाचा सर्वाधिक वापर केल्यास कोणत्या जिवनसत्वाचा नाश होतो?

8 / 50

1857 च्या उठावातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती कोण?

9 / 50

शरदने नुकतीच 13 वर्षे पूर्ण केली. आता त्यानंतर किती वर्षांनी त्याला मतदानाचा अधिकारी प्राप्त होईल?

10 / 50

पहिल्या भारतीय स्वातंत्र्य युद्धात अतिशूरपणे दीर्घकाळ कोण लढले?

11 / 50

‘अभिनव भारत’ या संघटनेची स्थापना कोणी केली?

12 / 50

राष्ट्रपती आपला राजीनामा —– यांच्याकडे सादर करतात.

13 / 50

उपराष्ट्रपती —– पदसिद्ध सभापती असतात.

14 / 50

त्रिपुरा येथील राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते?

15 / 50

भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे?

16 / 50

भारतातील पहिला रेल्वेमार्ग खालीलपैकी कोणता?

17 / 50

झोपेच्या तक्रारीवर उपयुक्त असलेले मॉरफीन कोणत्या झाडापासून मिळवितात?

18 / 50

भारतात तार आणि सुधारीत टपालसेवा कोणी सुरू केली?

19 / 50

घटक राज्यातील वरिष्ठ सभागृह कोणते?

20 / 50

जालियनवाला बाग कोठे आहे?

21 / 50

झाशीचा दत्तक वारसा कोणी नामंजूर केला?

22 / 50

निमलष्करी दलात पुढीलपैकी कोणाचा समावेश होतो?

23 / 50

सध्या राज्य सूचीमध्ये —– विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे.

24 / 50

राष्ट्रपतीला त्याच्या पदावरून दूर करण्यासाठी कोणती प्रक्रिया वापरली जाते?

25 / 50

एक ज्युल म्हणजे —– कॅलरी ऊर्जा होय?

26 / 50

खिलाफत चळवळीचे अध्यक्ष कोण होते?

27 / 50

महात्मा गांधी राजकीय गुरु कोणाला मानत होते?

28 / 50

व्यक्तीस्वातंत्र्याच्या विकासाकरिता घटनेतील महत्वाची तरतूद कोणती?

29 / 50

पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो?

30 / 50

वृत्तपत्रांवर बंदी घालणारा कायदा कोणत्या साली पारित झाला?

31 / 50

परकीय वर्चस्वापासून मुक्त आणि अंतर्गत कारभाराबाबत पूर्ण स्वतंत्र अशा स्वतंत्रपणे कारभार करणार्‍या देशांना —– म्हटले जाते.

32 / 50

संस्थानाचे विलीनिकरण कोणी केले?

33 / 50

मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली नाविक दलाचे बंड झाले?

34 / 50

कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्षेत अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होतो?

35 / 50

रक्तातील तांबडया पेशीचा नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे?

36 / 50

‘बंदीजीवन’ कोणी लिहिले?

37 / 50

‘बीसीजी लस’ —– या रोगापासून बचाव करते?

38 / 50

हाडांच्या वाढीसाठी कोणते जिवनसत्व आवश्यक असते?

39 / 50

—– ने अविश्वासाचा ठराव मंजूर केल्यास सर्व मंत्रीपरिषदेला राजीनामा द्यावा लागतो?

40 / 50

मानवी ‘त्वचा’ शी संबंधित असलेला रोग कोणता?

41 / 50

स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोण?

42 / 50

कोणती युवती क्रांतीकारी युवती होती?

43 / 50

जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून कोणत्या सालापासून जगामध्ये लसीकरण कार्यक्रम हाती घेण्यात आला?

44 / 50

घटना परिषदेची पहिली बैठक केव्हा भरली होती?

45 / 50

खालीलपैकी कोणता रोग ‘गरोदर स्त्रीला’ घातक ठरू शकतो?

46 / 50

भारतीय निवडणूक आयुक्ताची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाचा असतो?

47 / 50

रोगाचे निदान करण्यासाठी शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा घेण्याच्या पद्धतीला कोणत्या नावाने संबोधतात?

48 / 50

खालीलपैकी कोणता अधिकारी महानगरपालिका आयुक्तांचा सहाय्यक अधिकारी नाही?

49 / 50

मुस्लिम लीगची स्थापना कोणी केली?

50 / 50

राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता घालविली गेली?


Pos.NameScorePoints
1गौरेश98 %49 / 50
2Vishal walake86 %43 / 50
3Rushikesh pakale70 %35 / 50
4Santosh62 %31 / 50
5GD60 %30 / 50
6Guest58 %29 / 50
7Guest56 %28 / 50
8Guest52 %26 / 50
9Rushi8850 %25 / 50
10Santosh bade46 %23 / 50
11Guest44 %22 / 50
12Chetna40 %20 / 50
13Guest40 %20 / 50
14Hitesh zod38 %19 / 50
15Rups Bondre36 %18 / 50
16Gopal patil36 %18 / 50
17Guest0 %0 / 0
18Guest0 %0 / 0
19Guest0 %0 / 0
20Guest0 %0 / 0
21Guest0 %0 / 0
22Guest0 %0 / 0

नमस्कार विद्यार्थीमित्रांनो, मी सायली जोशी तुमचं माझ्या वेबसाईटवर स्वागत करीत आहे. मी माझ्या वेबसाईट वर एमपीएससी आणि इतर महाराष्ट्रातील होणाऱ्या स्पर्धा परीक्षा संबंधीची माहिती नियमितपणे शेअर करत असते. मी एम ए केलेला आहे. मला पाच वर्षाचा ऑनलाइन टिचिंग चा अनुभव आहे. आणि माझ्या या वेबसाईटच्या मार्फत मी मला असलेली माहिती तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करत आहे.

3 Answers on “महाराष्ट्र तलाठी भरती सराव पेपर – 5 | Talathi Bharti Sarav paper 5”

Leave a Comment