Sign Up

Sign Up to our social questions and Answers Engine to ask questions, answer people’s questions, and connect with other people.

Sign In

Login to our social questions & Answers Engine to ask questions answer people’s questions & connect with other people.

Forgot Password

Lost your password? Please enter your email address. You will receive a link and will create a new password via email.

Please briefly explain why you feel this question should be reported.

Please briefly explain why you feel this answer should be reported.

Please briefly explain why you feel this user should be reported.

महाराष्ट्र तलाठी भरती सराव पेपर – 4 | Talathi Bharti Sarav paper 4

महाराष्ट्र तलाठी भरती सराव पेपर – 4 | Talathi Bharti Sarav paper 4

महाराष्ट्र तलाठी भरती सराव पेपर – 4 | Talathi Bharti Sarav paper 4

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.

0%
70

Maharashtra Talathi Bharti Sarav Paper 4

Maharashtra Talathi Bharti Sarav Paper 4

1 / 50

'राव गेले रणी भागुबाईची पर्वणी' याचा योग्य अर्थ ओळखा?( उस्मानाबाद 2015)

2 / 50

व्दिभाषिक राज्याचे मुख्यमंत्री होण्याचा पहिला मान कुणाला मिळाला?

3 / 50

‘प्रिन्स ऑफ वेन्स म्युझियम’ कोठे आहे?

4 / 50

रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणारा घटक कोणता?

5 / 50

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या?

6 / 50

भारताची पहिली अनुभट्टी अप्सरा केंव्हा सुरू करण्यात आली?

7 / 50

खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार डासामुळे होतो?

8 / 50

न्यूटनचा दुसरा नियम —– चे मापन देतो?

9 / 50

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर सर्वाधिक काळ राहिलेली व्यक्ती कोण?

10 / 50

लोकसभेची मुदत किती वर्ष असते

11 / 50

मानवी चेहर्‍यात हाडांची संख्या किती?

12 / 50

स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते?

13 / 50

मुंबई प्रांतांचे पहिले मुख्यमंत्री कोण होते?

14 / 50

स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय सेनाप्रमुख कोण?

15 / 50

मानवी मनगटांत असणारी हाडांची संख्या किती?

16 / 50

एव्हरेस्ट शिखरावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय?

17 / 50

मनुष्यास —– डेसिबल्स आवाजामुळे बहिरत्व येवू शकते?

18 / 50

कोकणचे गांधी म्हणून कोणाला संबोधतात?

19 / 50

शिखांचे दहावे गुरु ‘गुरु गोविंदसिंहजी’ यांची समाधी कोणत्या जिल्ह्यात आहे?

20 / 50

राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो?

21 / 50

1928, साली पुणे जिल्ह्यातील भाटघर येथे ‘वेळवंडी नदीवर’ कोणते धरण बांधण्यात आले?

22 / 50

लहान मुलाला प्रथम नागरीकत्वाचे धडे —– पासून मिळतात.

23 / 50

योजना आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात?

24 / 50

'भिकेची हंडी शिक्याला चढत नाही' या म्हणीचा अर्थ शोधून पर्याय लिहा? ( उस्मानाबाद 2015)

25 / 50

राष्ट्रपती राज्यसभेवर किती खासदार नेमतात?

26 / 50

भारतात कोणत्या प्रकारातील शासनप्रणाली आहे?

27 / 50

मनुष्य प्राण्यात गुणसुत्राच्या किती जोड्या असतात?

28 / 50

मेट्रोलोजी ही संज्ञा कशाशी संबंधित आहे?

29 / 50

स्वतंत्र भारताचे भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते?

30 / 50

इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला?

31 / 50

‘लमाण’ हे आत्मचरित्र कोणाचे आहे?

32 / 50

भारताचा पहिला महासंगणक पुणे येथील कोणत्या संस्थेने तयार केला?

33 / 50

शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोण करते?

34 / 50

भारताचा घटनात्मक प्रमुख कोण असतो?

35 / 50

खालीलपैकी राज्यसूचीतील विषय कोणता?

36 / 50

मुंबई प्रांतिक विधानसभेचे पहिले अध्यक्ष कोण?

37 / 50

वजने व मापे यांचे जागतिक कार्यालय कोठे आहे?

38 / 50

खालीलपैकी कोणत्या राष्ट्रपतींनी महाराष्ट्राचे राज्यपाल पद भूषविले?

39 / 50

राज्यघटनेमध्ये एकूण सूची किती?

40 / 50

हाडांतील कॅल्शिअम फॉस्फेटचे प्रमाण किती असते?

41 / 50

मानवी रक्ताचे एकूण वजन शरीराच्या वजनाच्या सुमारे —– एवढे असते?

42 / 50

मानवी शरीरात —– मणके असतात.

43 / 50

भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या?

44 / 50

1998 साली कोणत्या ठिकाणी भारताने अणुस्पोटाच्या चाचण्या घेतल्या?

45 / 50

मानवी शरीरात स्नायू मांसपेशींच्या एकूण जोड्या किती?

46 / 50

वातावरणात ऑक्सीजन वायूचे प्रमाण किती टक्के आहे?

47 / 50

सर्वाधिक काळ राष्ट्रपती पदवर राहिलेली व्यक्ति कोण होते?

48 / 50

रक्तातील पाण्याचे प्रमाण किती टक्के आहे?

49 / 50

कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम 1863 साली प्रथम जीवणूंचा शोध लावला?

50 / 50

1984 साली सुवर्णमंदीरातील अतिरेकी बाहेर काढण्यासाठी राबविलेली मोहीम कोणती?


Pos.NameScorePoints
1PRASAD BORADE100 %50 / 50
2Guest98 %49 / 50
3Gajanan Mahalle98 %49 / 50
4Saurabh zade96 %48 / 50
5Guest96 %48 / 50
6Guest94 %47 / 50
7Shona90 %45 / 50
8Gajanan Mahalle88 %44 / 50
9PRASAD BORADE86 %43 / 50
10Guest86 %43 / 50
11Guest84 %42 / 50
12Guest82 %41 / 50
13Shreya80 %40 / 50
14Gajanan Mahalle78 %39 / 50
15Guest78 %39 / 50
16Dipak Thakare76 %38 / 50
17Shruti70 %35 / 50
18Guest70 %35 / 50
19Vijay nanabhau galphade68 %34 / 50
20Guest66 %33 / 50
21GORAKH TONGARE62 %31 / 50
22Dhanshali62 %31 / 50
23janardan gawali60 %30 / 50
24RAJASHRI58 %29 / 50
25Guest58 %29 / 50
26Guest58 %29 / 50
27Prasad58 %29 / 50
28Guest56 %28 / 50
29Guest54 %27 / 50
30chhaya52 %26 / 50

Related Posts

Leave a comment

You must login to add a new comment.