महाराष्ट्र तलाठी भरती सराव पेपर – 2 | Talathi Bharti Sarav paper 2

महाराष्ट्र तलाठी भरती सराव पेपर – 2 | Talathi Bharti Sarav paper 2

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.

0%
75

Maharashtra Talathi Bharti Sarav Paper 2

Maharashtra Talathi Bharti Sarav Paper 2

1 / 50

'भाऊबंदकी असणे' या शब्दाचा अर्थ काय?

2 / 50

खालीलपैकी कोणता घटक भारतात मान्सून वारे वाहण्यासाठी कारणीभूत आहे?

3 / 50

'अत्तराचे दिवे जाळणे' म्हणजे काय?( यवतमाळ 2012)

4 / 50

'अटकेपार झेंडा लावणे' म्हणजे काय?(वर्धा 2013)

5 / 50

कोरड्या व ओल्या फुग्याचा तापमापक कशाचे मोजमाप करण्यासाठी वापरतात?

6 / 50

'सूतोवाच करणे' या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा?(वर्धा 2016)

7 / 50

पावसाच्या पडणाऱ्या थेंबामुळे होणाऱ्या मातीच्या धुपीस........ असे म्हणतात?

8 / 50

'बार उडविणे' या वाक्प्रचाराचा अर्थ काय?(वाशिम 2015)

9 / 50

'कपिलाषष्ठीचा योग येणे' या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा?(धुळे 2015)

10 / 50

खालीलपैकी चुकीचा अर्थ असलेले वाक्प्रचार कोणता?( हिंगोली 2012)

11 / 50

भरवशाचा म्हणीला टोणगा याचा अर्थ काय?( चंद्रपूर 2013)

12 / 50

'अकलेचा कांदा' हा अलंकारिक शब्द कोणासाठी वापरतात?( हिंगोली 2012)

13 / 50

बाष्पसंपृक्त हवेची सापेक्ष आद्रता किती असते?

14 / 50

"खलबत करणे" या वाक्प्रचाराचा अर्थ काय?(कोल्हापूर 2014)

15 / 50

'कोंडमारा होणे' या वाक्प्रचाराचा अर्थ काय?( यवतमाळ 2012)

16 / 50

हातपाय हलवणे या वाक्प्रचाराचा नेमका अर्थ काय?( परभणी 2014)

17 / 50

'धुळभेट' या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता?(वर्धा 2015)

18 / 50

'मनात मांडे खाणे' या वाक्प्रचाराचा अर्थ काय?( नागपूर 2014)

19 / 50

'तोंड टाकणे' या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता?(वर्धा 2015)

20 / 50

बोरा वारे........ प्रदेशात वाहतात?

21 / 50

रिक्त जागा भरा. दगडाला...... येणे?( अकोला 2012)

22 / 50

पुढील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा? 'शिकस्त करणे'(नागपूर 2016)

23 / 50

'डाळ शिजणे' या वाक्प्रचाराचा अर्थ स्पष्ट करणारा खालीलपैकी योग्य पर्याय कोणता?(लातूर 2015)

24 / 50

सांद्रीभवना दरम्यान उत्सर्जित होणाऱ्या उष्णतेस....... म्हणतात?

25 / 50

विसंवाद असणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय?( हिंगोली 2012)

26 / 50

दगडावर रेघ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा?( चंद्रपूर 2013)

27 / 50

खालीलपैकी कोणता उद्योगधंदा हा महाराष्ट्राचा प्रमुख उद्योग धंदा मानला जातो, ज्यामुळे इंग्रजांच्या काळात राज्याच्या आर्थिक सुबत्तेस हातभार लागला?

28 / 50

खालीलपैकी हवा प्रदूषणाचे प्रतिबंधात्मक उपाय कोणते?
अ) उर्जेचा कमी वापर
ब) ऊर्जेचा अधिक सक्षम वापर
क) सौर व पवन ऊर्जा वापर
ड) प्रदूषण सहनशील वनस्पतींची लागवड करणे

29 / 50

खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ पर्यायी शब्दांतून शोधा? ' अंग चोरणे'( परभणी 2014)

30 / 50

'दाती तृण धरणे' या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा?( यवतमाळ 2012)

31 / 50

'डोळ्यावर धुंदी चढणे' या वाक्प्रचाराचा अर्थ निवडा?( बीड 2014)

32 / 50

'मुद्दाम दुर्लक्ष करणे' या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा?(सोलापूर, सातारा, सांगली, गोंदिया, 2015)

33 / 50

ज्योतिबा फुलेंनी प्राथमिक शिक्षणाचे दृष्टीकोण.......... समोर मांडले होते?

34 / 50

कणिक तिंबणे, या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा?

35 / 50

नैसर्गिक व शासकीय संकट या अर्थाचा वाक्प्रचार कोणता?( नागपूर 2012)

36 / 50

'मुलाहिजा बाळगणे' या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे?(जळगाव 2016)

37 / 50

अनेकांना शास्त्रीय संगीतात रस नसतो - अधोरेखित वाक्प्रचाराचा अर्थ सांगा?( बीड 2014)

38 / 50

'चौदावे रत्न दाखवणे' या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा?( उस्मानाबाद 2015)

39 / 50

हात ओला करणे या वाक्प्रचाराचा खालीलपैकी अर्थ काय?

40 / 50

भारतात पाऊल ठेवणारा पहिला इंग्रज कोण होता?

41 / 50

चुकीचा अर्थ असलेला वाक्प्रचार?( सोलापूर 2014)

42 / 50

'पाणी पडणे', या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ स्पष्ट करणारा खालीलपैकी योग्य पर्याय कोणता?(लातूर 2015)

43 / 50

'उष्ट्या हाताने कावळा न हाकणे' वाक्प्रचाराचा पुढीलपैकी अचूक अर्थ कोणता ते सांगा?( यवतमाळ 2012)

44 / 50

'पाया घालने' या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा?(कोल्हापूर, बुलढाणा, औरंगाबाद, 2016)

45 / 50

पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा - "चलबिचल होणे"(परभणी 2016)

46 / 50

'उंबराचे फूल' या वाक्प्रचाराचा अर्थ काय?( लातूर 2014)

47 / 50

"नाकीनऊ येणे" या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा?(बुलढाणा, गोंदिया, ठाणे, 2014)

48 / 50

"नाश होणे" या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा?(उस्मानाबाद, ठाणे 2014)

49 / 50

कोतवालास वयाच्या...... वर्षे वयापर्यंत पदावर काम करता येते?

50 / 50

'केसाने गळा कापणे' या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा?(वर्धा 2016)


Pos.NameScorePoints
1Guest98 %49 / 50
2G m98 %49 / 50
3Gayatri Navale96 %48 / 50
4Guest90 %45 / 50
5Guest86 %43 / 50
6Guest86 %43 / 50
7Guest84 %42 / 50
8Guest82 %41 / 50
9Vishal walake80 %40 / 50
10Guest80 %40 / 50
11Vishal walake78 %39 / 50
12Guest78 %39 / 50
13Guest78 %39 / 50
14Pooja kagade78 %39 / 50
15Shreyash Sanjeev Temgire76 %38 / 50
16Gajanan Mahalle76 %38 / 50
17Shreyash76 %38 / 50
18Guest74 %37 / 50
19Sneha74 %37 / 50
20Guest72 %36 / 50
21Guest72 %36 / 50
22janardan gawali72 %36 / 50
23Sushant gorawade70 %35 / 50
24प्रियांका68 %34 / 50
25Guest68 %34 / 50
26Priyanka Kumar Shinde68 %34 / 50
27Kamini66 %33 / 50
28Guest66 %33 / 50
29Vaishnavi64 %32 / 50
30GORAKH TONGARE64 %32 / 50

नमस्कार विद्यार्थीमित्रांनो, मी सायली जोशी तुमचं माझ्या वेबसाईटवर स्वागत करीत आहे. मी माझ्या वेबसाईट वर एमपीएससी आणि इतर महाराष्ट्रातील होणाऱ्या स्पर्धा परीक्षा संबंधीची माहिती नियमितपणे शेअर करत असते. मी एम ए केलेला आहे. मला पाच वर्षाचा ऑनलाइन टिचिंग चा अनुभव आहे. आणि माझ्या या वेबसाईटच्या मार्फत मी मला असलेली माहिती तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करत आहे.

Leave a Comment