Forgot Password

Lost your password? Please enter your email address. You will receive a link and will create a new password via email.

You must login to ask a question.

Please briefly explain why you feel this question should be reported.

Please briefly explain why you feel this answer should be reported.

Please briefly explain why you feel this user should be reported.

MPSC GK Latest Articles

महाराष्ट्र तलाठी भरती सराव पेपर – 19 | Talathi Bharti Sarav paper 19

महाराष्ट्र तलाठी भरती सराव पेपर – 19 | Talathi Bharti Sarav paper 19

महाराष्ट्र तलाठी भरती सराव पेपर – 19 | Talathi Bharti Sarav paper 19

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.

0%
304

Maharashtra Talathi Bharti Sarav Paper 19

Maharashtra Talathi Bharti Sarav Paper 19

1 / 40

खालीलपैकी कोणती वर्धा नदीची उपनदी आहे?

2 / 40

दक्षिणी पठाराने महाराष्ट्र राज्याचा किती भाग व्यापला आहे?

3 / 40

खालीलपैकी कोणता एक पर्वत महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहे?

4 / 40

‘नरनाळा किल्ला' महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे?

5 / 40

जगप्रसिद्ध ' अजिंठा लेणी'..... या नदीच्या तीरावर वसलेले आहेत?

6 / 40

पालम, सेलू, पूर्णा आणि ……. हे परभणी जिल्ह्यातील तालुके आहेत?

7 / 40

महाराष्ट्राच्या उत्तरेस ...... पर्वतरांगा आणि त्याच्या पूर्वेस ...... टेकड्या आहेत?

8 / 40

खालीलपैकी कोणती पर्वतरांग तापी आणि गोदावरी या नद्यांमधील जलविभाजक आहे?

9 / 40

सातपुडा दोन भागात ..... मुळे विभागला जातो?

10 / 40

सातारा येथे पत्री सरकार कोणी स्थापन केले?

11 / 40

खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त तालुके आहेत?

12 / 40

महाराष्ट्रातील खालील जिल्ह्यांपैकी कोणता जिल्हा जालना जिल्ह्याच्या लगत शेजारी जिल्हा नाही?

13 / 40

महाराष्ट्राचा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात 'मनुदेवी' हा धबधबा स्थित आहे?

14 / 40

महाराष्ट्रातील कोणती नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते?

15 / 40

महाराष्ट्रातील कोयना प्रकल्पाच्या जलाशयास ….... म्हणतात?

16 / 40

खालील नकाशात महाराष्ट्रातील कोणता प्रशासकीय विभाग दाखवला आहे?

17 / 40

हिंगोली जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा नाही?

18 / 40

परभणी जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा नाही?

19 / 40

ज्या खडकांमध्ये 65% पेक्षा जास्त सिलिका चे प्रमाण असते त्यास काय म्हणतात?

20 / 40

महाराष्ट्राच्या सीमेलगत ..... राज्य व .... केंद्रशासित प्रदेश आहे/ आहेत?

21 / 40

खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते?

22 / 40

तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

23 / 40

अहिराणी हि भाषा महाराष्ट्रातील कोणत्या भागात बोलली जाते?

24 / 40

कोणत्या जिल्ह्याची सिमा तेलंगणा राज्याच्या सीमेशी कमीत कमी लागून आहे??

25 / 40

खालीलपैकी कोणत्या ठिकाणाचे ऐतिहासिक नाव ' मोमिनाबाद' असे होते?

26 / 40

1 मे 1960 रोजी महाराष्ट्रात …..... जिल्हे होते?

27 / 40

धरमतरची खाडी खालीलपैकी कोणत्या नदीच्या मुखात आहे?

28 / 40

महाराष्ट्र राज्याची किती प्रशासकीय विभागात विभागणी झाली आहे?

29 / 40

कोल्हापूर आणि कुडाळ यांच्यामध्ये ...... घाट आहे?

30 / 40

महाराष्ट्राचा पूर्व-पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिणोत्तर विस्तार .... आहे?

31 / 40

महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वत रांगेतील ...... हे सर्वात उंच शिखर आहे?

32 / 40

महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता?

33 / 40

अहेरी, कोरची, मुलचेरा व .... हे गडचिरोली जिल्ह्यातील तालुके आहेत?

34 / 40

जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे?

35 / 40

मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान …...... खिंड आहे?

36 / 40

दख्खनच्या पठारावरील भू-गर्भीय हालचालींचे .... हे पुरावे आहेत?

37 / 40

औरंगाबाद विभागातील तालुक्यांची संख्या किती?

38 / 40

अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे?

39 / 40

खालीलपैकी पुणे विभागात सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता?

40 / 40

महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने खालील पैकी दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा कोणता?


Pos.NameScorePoints
1priyanka patil100 %40 / 40
2Suraj gaikwad100 %40 / 40
3Aditya Vilas pakhare98 %39 / 40
4Anjani gunavat98 %39 / 40
5Rt98 %39 / 40
6Abhishek Patil95 %38 / 40
7Pankja Govardhan Munde95 %38 / 40
8Aradhya gunjal95 %38 / 40
9Kajal93 %37 / 40
10Santosh93 %37 / 40
11Sneha90 %36 / 40
12प्रियांका90 %36 / 40
13Mahi90 %36 / 40
14Sfthv88 %35 / 40
15Suraj gaikwad88 %35 / 40
16Dattatray mane88 %35 / 40
17Dhanashri Joshi88 %35 / 40
18Mayi88 %35 / 40
19D88 %35 / 40
20Parmeshwar jaybhaye85 %34 / 40
21Anagha Gaikwad85 %34 / 40
22Shiv85 %34 / 40
23Krishna gadge85 %34 / 40
24renuka kulkarni85 %34 / 40
25Krupali kute83 %33 / 40
26Datta mane83 %33 / 40
27Sima83 %33 / 40
28Talawer Pooja80 %32 / 40
29Komal80 %32 / 40
30Komal80 %32 / 40

Related Posts

Leave a comment

You must login to add a new comment.

2 Comments