Forgot Password

Lost your password? Please enter your email address. You will receive a link and will create a new password via email.

You must login to ask a question.

Please briefly explain why you feel this question should be reported.

Please briefly explain why you feel this answer should be reported.

Please briefly explain why you feel this user should be reported.

MPSC GK Latest Articles

महाराष्ट्र तलाठी भरती सराव पेपर – 17 | Talathi Bharti Sarav paper 17

महाराष्ट्र तलाठी भरती सराव पेपर – 17 | Talathi Bharti Sarav paper 17

महाराष्ट्र तलाठी भरती सराव पेपर – 16 | Talathi Bharti Sarav paper 16

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.

0%
192

Maharashtra Talathi Bharti Sarav Paper 17

Maharashtra Talathi Bharti Sarav Paper 17

1 / 40

....... रोजी करोना ही राष्ट्रीय आपत्ती भारत सरकारने घोषित केली?

2 / 40

'जेव्हा माणूस जागा होतो' हे साहित्य कोणाचे आहे?

3 / 40

खालीलपैकी कोणत्या धातूपासून ब्रॉन्झ संमिश्र तयार होते?

4 / 40

भारतासाठी मॉर्गन स्टॅनलीचे नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

5 / 40

राज्याचे राज्यपाल _________ असतात?

6 / 40

कोणत्या राज्यात 'वार्षिक गंगासागर मेळा' आयोजित केला आहे ?

7 / 40

भारतीय वायू सेना दिवस कधी साजरा केला जातो?

8 / 40

जायकवाडी मत्स्य बीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

9 / 40

रक्ताचे लाल रंग हे कशामुळे होते?

10 / 40

जागतिक वृक्ष दीन केव्हा असतो.

11 / 40

लाला लजपत राय यांची जयंती केव्हा साजरी करत असतात ?

12 / 40

भारताचे पहिले नोसेना अध्यक्ष कोण होते?

13 / 40

आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे ?

14 / 40

ऑरेंज फेस्टिव्हल कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येत असतो ?

15 / 40

जागतिक व्याघ्र दिन कधी असतो?

16 / 40

राष्ट्रपती महाभियोग पद्धती घटनेच्या कोणत्या कलमात नमूद करण्यात आली आहे?

17 / 40

आमदार आपला राजीनामा..... कडे सादर करतात?

18 / 40

________ हे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने आपले अधिकार वापरू शकतात?

19 / 40

सर्वाधिक चंद्र असलेल्या ग्रहाचा मान....... ने पटकावला आहे?

20 / 40

‘पुसा, सिंधू, गंगा’ या कशाच्या जाती आहेत?

21 / 40

सप्तर्षी हा सात ताऱ्यांचा समूह अवकाशात कोणती दिशा दर्शवितो?

22 / 40

पहिल्या आधुनिक सूतगिरणीची स्थापना मुंबई येथे 1854 मध्ये _______ यांनी केली?

23 / 40

संघटना स्थापन करणे हा कोणत्या प्रकारचा मूलभूत हक्क आहे?

24 / 40

स्टारलिंक प्रोजेक्ट किंवा मिशन कोणत्या एजन्सी ने लौंच केलेले आहे ?

25 / 40

राज्याचा आकस्मिक निधी ______________ च्या अखत्यारीत असतो.

26 / 40

घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहे?

27 / 40

नारीशक्ती पुरस्कार कोणत्या मंत्रालयाकडून दिला जातो?

28 / 40

शुद्ध पाण्याचा सामू जवळपास किती?

29 / 40

'हरिजन सेवक संघ' कोणी स्थापन केला होता?

30 / 40

विल्सन रोग कशाचे प्रमाण अधिक झाल्यामुळे होतो?

31 / 40

समानार्थी शब्द ओळख. दर्प =?

32 / 40

प्रजासत्ताक दिवस 2023 चे परेड कोणत्या ठिकाणी संपन्न झाले आहे ?

33 / 40

खालसा या पंथाचे संस्थापक कोण आहेत?

34 / 40

पिकाच्या चांगल्या वाढीसाठी आणि विकासासाठी माती: हवा: पाणी यांचे प्रमाण —– असावे.

35 / 40

राष्ट्रीय मतदार दिवस कोणता?

36 / 40

भारत-श्रीलंका शांतता करार केव्हा झाला?

37 / 40

१२५ व्या वर्षी साजरा कोणता उत्सव?

38 / 40

लोटेमाळ हे औद्योगिक केंद्र रत्नागिरी जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे?

39 / 40

लोकमान्य टिळकांनी 'भारताचा हिरा' असे कोणाचे वर्णन केले आहे?

40 / 40

तेलंगणाचे मुख्यमंत्री कोण आहेत?


Pos.NameScorePoints
1Shobha pawar95 %38 / 40
2Vinod Kumar95 %38 / 40
3Komal kasegaonkar93 %37 / 40
4Prakash waghere93 %37 / 40
5Shubhangi90 %36 / 40
6Shubhangi K90 %36 / 40
7Vishal Raikwad90 %36 / 40
8mayuri90 %36 / 40
9Teju88 %35 / 40
10R85 %34 / 40
11Avinash jadhav83 %33 / 40
12Vishal Raikwad83 %33 / 40
13Vishal Walake83 %33 / 40
14Kiran Meshram83 %33 / 40
15Vishal Walake83 %33 / 40
16Mahi83 %33 / 40
17pallavi baba jadhv83 %33 / 40
18Pawar80 %32 / 40
19Avinash80 %32 / 40
20reshma umale80 %32 / 40
21Vishal walake78 %31 / 40
22Shiv@78 %31 / 40
23Rohit75 %30 / 40
24Meghana75 %30 / 40
25Bebi gavai73 %29 / 40
26Rohit73 %29 / 40
27Shobha pawar73 %29 / 40
28Mayuri73 %29 / 40
29Kunal Ramesh Chahare73 %29 / 40
30Mahale sonali chudaman70 %28 / 40

Related Posts

Leave a comment

You must login to add a new comment.

1 Comment