महाराष्ट्र तलाठी भरती सराव पेपर – 16 | Talathi Bharti Sarav paper 16

महाराष्ट्र तलाठी भरती सराव पेपर – 16 | Talathi Bharti Sarav paper 16

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.

0%
293

Maharashtra Talathi Bharti Sarav Paper 16

Maharashtra Talathi Bharti Sarav Paper 16

1 / 40

ती मंदिरात जात असे. काळ ओळखा.

2 / 40

अंड्याच्या पांढर्‍या भागात..... चे प्रमाण जास्त असते?

3 / 40

कोणत्या देशाची भारताशी सर्वात कमी जमिन सीमा आहे?

4 / 40

खालीलपैकी कोणता नृत्य प्रकार जम्मू आणि काश्मीर राज्याचा आहे?

5 / 40

महाराष्ट्रातील नागपूरजवळील पंचतारांकित औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोठे आहे?

6 / 40

भौगोलिक दृष्ट्या भारत कोणत्या प्रकारात येतो?

7 / 40

'कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय' कुठे आहे?

8 / 40

‘बंदी जीवन’ कोणी लिहिले?

9 / 40

महाराष्ट्रात कागद बनवण्याचा मोठा प्रकल्प कुठे आहे?

10 / 40

पश्चिम महाराष्ट्रातील ________ जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात.

11 / 40

ध्वनी मोजण्याचे एकक काय आहे?

12 / 40

सिंहांसाठी राखीव ‘गीर अभयारण्य’ कोणत्या राज्यात आहे?

13 / 40

महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र सुरु करण्यात आले आहे?

14 / 40

कोणता नेता जहाल गटातील नाही?

15 / 40

भारत आणि चीन या दोन देशांच्या दरम्यात असलेल्या सीमारेषेला काय म्हटले जाते?

16 / 40

राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते?

17 / 40

भारतात केंद्रीय कॅबिनेटचा अध्यक्ष कोण असतो?

18 / 40

पृथ्वीवरून किती टक्के चंद्राचा भाग आपण बघू शकतो?

19 / 40

Women’s U19 T20 World Cup 2023 कोणी जिंकला आहे ?

20 / 40

जगातील सर्वात खोल महासागर कोणता आहे?

21 / 40

फिफा विश्वचषक 2022 या स्पर्धेची उपविजेती टीम कोणती?

22 / 40

भारताचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?

23 / 40

खालीलपैकी कोणता असा आजार आहे जो ठीक होऊ शकत नाही?

24 / 40

इजरायल या देशाचे पंतप्रधान कोण आहेत?

25 / 40

नेत्रदान जेव्हा केले जाते तेव्हा नेत्रदान करणाऱ्या व्यक्तीच्या डोळ्याचे कोणता भाग काढला जातो?

26 / 40

मार्गदर्शक तत्वांच्या प्रकरणातील कोणते कलम मादक पेयांच्या सेवनावर बंदी घालण्याशी संबंधित आहे?

27 / 40

मानवी शरीरातील कोणत्या भागामध्ये सर्वाधिक हाडे असतात?

28 / 40

भारतरत्न पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले खेळाडू कोण आहेत?

29 / 40

खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये क्रोमाईट धातू प्रामुख्याने आढळतो?

30 / 40

महाराष्ट्रातून लोकसभा व राज्यसभेवर निर्वाचित होणाऱ्या सदस्यांची एकूण सदस्य संख्या _______ आहे?

31 / 40

भारतातील सर्वात लांब कालवा कोणता?

32 / 40

तिन्ही बाजूने बांग्लादेश या देशाने वेढलेला राज्य कोणता आहे?

33 / 40

भारतीय सर्वोच्च न्यायालय.......... या दिवशी अस्तित्वात आले?

34 / 40

आंतरराष्ट्रीय T20I क्रिकेट' इतिहासमध्ये भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज कोण ठरला आहे?

35 / 40

गॉयटर व थायरॉईड ग्रंथीच्या रोगाच्या उपचारासाठी पुढीलपैकी काय वापरतात?

36 / 40

जागतिक कर्करोग दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो ?

37 / 40

पश्चिम मध्य रेल्वेने होशंगाबाद रेल्वे स्थानकाचे चे नाव बदलून काय ठेवलेले आहे ?

38 / 40

जागतिक अन्न दिन कोणता?

39 / 40

गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्यातून झाली आहे?

40 / 40

महाराष्ट्राचे सध्याचे महसूल मंत्री कोण आहेत?


Pos.NameScorePoints
1Kunal desai100 %40 / 40
2Prakash waghere100 %40 / 40
3Pallavi100 %40 / 40
4say100 %40 / 40
5Mahesh100 %40 / 40
6Meghana100 %40 / 40
7Dhanshali100 %40 / 40
8Pranali khutale100 %40 / 40
9JAY RATHOD98 %39 / 40
10Jay Rathod98 %39 / 40
11Abcd98 %39 / 40
12Tushar95 %38 / 40
13Mahale sonali chudaman95 %38 / 40
14Dhanshali95 %38 / 40
15Meghana95 %38 / 40
16Shiv@95 %38 / 40
17Nikki m95 %38 / 40
18Vishal Walake95 %38 / 40
19Vinod93 %37 / 40
20pundlikuike4[email protected]93 %37 / 40
21Dhanshali93 %37 / 40
22Bhushan Sonawane93 %37 / 40
23Ganesh93 %37 / 40
24Tushar90 %36 / 40
25Teju90 %36 / 40
26Shiv90 %36 / 40
27Vijay90 %36 / 40
28yogesh dabhade90 %36 / 40
29Israil90 %36 / 40
30Meghana90 %36 / 40

नमस्कार विद्यार्थीमित्रांनो, मी सायली जोशी तुमचं माझ्या वेबसाईटवर स्वागत करीत आहे. मी माझ्या वेबसाईट वर एमपीएससी आणि इतर महाराष्ट्रातील होणाऱ्या स्पर्धा परीक्षा संबंधीची माहिती नियमितपणे शेअर करत असते. मी एम ए केलेला आहे. मला पाच वर्षाचा ऑनलाइन टिचिंग चा अनुभव आहे. आणि माझ्या या वेबसाईटच्या मार्फत मी मला असलेली माहिती तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करत आहे.

2 Answers on “महाराष्ट्र तलाठी भरती सराव पेपर – 16 | Talathi Bharti Sarav paper 16”

Leave a Comment