महाराष्ट्र तलाठी भरती सराव पेपर – 15 | Talathi Bharti Sarav paper 15

महाराष्ट्र तलाठी भरती सराव पेपर – 15 | Talathi Bharti Sarav paper 15

सूचना:

  • ही टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर “Finish Quiz” या बटन वर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन झाल्यावर च तुम्हाला result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे बघण्यासाठी “View Question” या बटन वर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा म्हणजे Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.

0%
195

Maharashtra Talathi Bharti Sarav Paper 15

Maharashtra Talathi Bharti Sarav Paper 15

1 / 40

देशातील पहिले दिव्यांग न्यायालय...... या शहरात स्थापन झाले?

2 / 40

मेंदूची विभागणी कार्यानुसार किती गटात केली जाते

3 / 40

महाराष्ट्राचे ' व्हॅली ऑफ फ्लॉवर' म्हणून कोणते पठार ओळखले जाते?

4 / 40

भारताचे नागरी उड्डाण मंत्री(Civil Aviation Minister) कोण आहेत?

5 / 40

ताराबाई शिंदे यांनी ..... मध्ये 'स्त्री-पुरुष' तुलना हा निबंध लिहला?

6 / 40

सर्वाधिक जागतिक विजेतेपद पटकावणारी पहिली बॉक्सर कोण?

7 / 40

2021 मध्ये होणारी जनगणना हे देशातील कितवी जनगणना होती?

8 / 40

आधुनिक चीनचे शिल्पकार व चिनी कम्युनिस्ट पक्षाचे महान नेते म्हणून कोणाला ओळखले जाते?

9 / 40

भारताचे पोलाद मंत्री(Steel Minister) कोण आहेत?

10 / 40

अलीकडेच कोणत्या देशातील मशिदीवरती आत्मघाती बॉम्बस्फोट झालेला आहे?

11 / 40

थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर हे मूळचे कोणत्या तालुक्यातील आहेत?

12 / 40

पहिली वंदे भारत एक्सप्रेस कोणत्या दोन स्थानकादरम्यान ठेवली होती?

13 / 40

अशोक दलवई समिति हि कशाशी संबंधित आहे

14 / 40

वाघीण या शब्दाचे अनेकवचन सांगा?

15 / 40

औरंगाबाद या जिल्ह्याला किती जिल्ह्याची सीमा लागलेली आहे?

16 / 40

महाराष्ट्रात आतापर्यंत किती वेळा राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे?

17 / 40

कोरोना पासून होणाऱ्या रोगास कोविड - 19 हे नाव …….. संस्थेने दिले?

18 / 40

महाराष्ट्रातील महाराष्ट्र पशु हा मत्स्यविज्ञान विद्यापीठ कुठे आहे?

19 / 40

मराठी भाषा कोणत्या काळात उदयास आली?

20 / 40

कवियीत्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव कोणत्या विद्यापीठास देण्यात आले आहे?

21 / 40

SARRC या दक्षिण आशियाई, प्रादेशिक सहकार्य संघटनेचे मुख्यालय कुठे आहे?

22 / 40

आत्माराम भेंडे यांचे आत्मचरित्र कोणते?

23 / 40

सर्वाधिक मतदार संख्या असलेला राज्यातील विधानसभा मतदार संघ कोणता?

24 / 40

मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये खेलो इंडिया युथ गेम्स 2022 ची कोणती आवृत्ती सुरु झालेली आहे?

25 / 40

महाराष्ट्र राज्याची किती हवामान विभागात विभागणी झालेली आहे?

26 / 40

कर्तारपूर मार्गिका भारतातील कोणत्या राज्याशी निगडीत आहे?

27 / 40

हनुमान शिखर महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आहे?

28 / 40

महात्मा गांधींना ' महात्मा' ही पदवी कोणी दिली?

29 / 40

देहू आळंदी हे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे?

30 / 40

सलग 126 तास नृत्यू करण्याचा विश्वविक्रम करणारी जगातील पहिली तरुणी कोण?

31 / 40

खालीलपैकी कोणती बाजरीची जात नाही?

32 / 40

कोणाच्या समाधी स्थळाला 'शक्ती स्थळ' असे म्हटले जाते?

33 / 40

अलीकडेच कोणत्या राज्याने नोरोव्हायरसच्या दोन प्रकरणांची पुष्टी केली आहे?

34 / 40

प्रसिद्ध ' ब्रिटिश लायब्ररी' कोणत्या शहरात आहे?

35 / 40

देशातील पहिल्या दृष्टिहीन आय. ए. एस. अधिकारी कोण?

36 / 40

खालीलपैकी कोणाला यूके मध्ये जीवनगौरव सन्मान या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे?

37 / 40

मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?

38 / 40

'सर्वपाक्षी जगतपती । त्यासी नकोच मध्यस्थी' हे ब्रीदवाक्य कोणाचे आहे?

39 / 40

जागतिक पाणथळ दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो?

40 / 40

'अर्थसंपर्क सोप्या भाषेत' या पुस्तकाचे लेखक कोण?


Pos.NameScorePoints
1Samadhan100 %40 / 40
2chaitali100 %40 / 40
3Sandhya aiwale98 %39 / 40
4Akshay98 %39 / 40
5Pramod Uikey98 %39 / 40
6Ashwini Palak98 %39 / 40
7Likhita Pachare98 %39 / 40
8Kailas vadekar98 %39 / 40
9Gopal mahajan98 %39 / 40
10Sandhya aiwale95 %38 / 40
11Tanuja95 %38 / 40
12Dhanshali95 %38 / 40
13Ashwini Palak95 %38 / 40
14Prashant Gedam95 %38 / 40
15Ashwini Palak95 %38 / 40
16Akash juare93 %37 / 40
17Shobha pawar93 %37 / 40
18Ashwini Palak93 %37 / 40
19Abcd93 %37 / 40
20Vishwprabha Patil93 %37 / 40
21Ashwini Palak90 %36 / 40
22Vk90 %36 / 40
23Diksha90 %36 / 40
24dipali90 %36 / 40
25Priyanka sutar90 %36 / 40
26Aruna Farakate88 %35 / 40
27Kiran Patil88 %35 / 40
28Tabassum Tajjuddin shaikh85 %34 / 40
29Sunita Yuvaraj Yadav85 %34 / 40
30Sandhya aiwale85 %34 / 40

नमस्कार विद्यार्थीमित्रांनो, मी सायली जोशी तुमचं माझ्या वेबसाईटवर स्वागत करीत आहे. मी माझ्या वेबसाईट वर एमपीएससी आणि इतर महाराष्ट्रातील होणाऱ्या स्पर्धा परीक्षा संबंधीची माहिती नियमितपणे शेअर करत असते. मी एम ए केलेला आहे. मला पाच वर्षाचा ऑनलाइन टिचिंग चा अनुभव आहे. आणि माझ्या या वेबसाईटच्या मार्फत मी मला असलेली माहिती तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करत आहे.

1 Answer on “महाराष्ट्र तलाठी भरती सराव पेपर – 15 | Talathi Bharti Sarav paper 15”

Leave a Comment